Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shah rukh khan sanjay dutt to sania mirza indian celebrities having dubai golde visa photos kak

Photo: किंग खान ते सानिया मिर्झा, ‘या’ भारतीय सेलिब्रिटींकडे आहे दुबईचा ‘गोल्डन व्हिसा’

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान दुबईचा गोल्डन व्हिसा मिळविणारा पहिला भारतीय अभिनेता होता.

Updated: November 21, 2022 19:17 IST
Follow Us
  • dubai
    1/33

    दुबई हे लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी दुबईला पसंती देतात.

  • 2/33

    २०१९ मध्ये संयुक्त अरब अमिरातीकडून परदेशी गुंतवणूकार आणि व्यापारांना आकर्षित करण्यासाठी गोल्डन व्हिसाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

  • 3/33

    दुबईचा गोल्डन व्हिसा असलेली व्यक्ती दहा वर्षांपर्यंत देशात कधीही जाऊन वास्तव्य करू शकते.

  • 4/33

    शिवाय कामानिमित्त, शिक्षणासाठी व सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गोल्डन व्हिसा धारक जाऊ शकतात.

  • 5/33

    बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान दुबईचा गोल्डन व्हिसा मिळविणारा पहिला भारतीय अभिनेता होता.

  • 6/33

    गोल्डन व्हिसा बरोबरच शाहरुखने दुबईत प्रॉपर्टीही खरेदी केली आहे.

  • 7/33

    बॉलिवूडचा खलनायक संजय दत्तकडेही दुबईचा गोल्डन व्हिसा आहे.

  • 8/33

    २७ मे २०२१ रोजी संजय दत्तला गोल्डन व्हीसा मिळाला होता.

  • 9/33

    भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाही गोल्डन व्हिसा धारक आहे.

  • 10/33

    २०२१मध्ये सानियाला दुबईचा गोल्डन व्हिसा मिळाला होता.

  • 11/33

    बोनी कपूर, जान्हवी व खुशी कपूर यांच्याकडेही गोल्डन व्हिसा आहे.

  • 12/33

    गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर बोनी कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे दुबई सरकारचे आभार मानले होते.

  • 13/33

    बॉलिवूड अभिनेता संजय कपूरही गोल्डन व्हिसा धारक आहे.

  • 14/33

    सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने गोल्डन व्हिसा मिळाल्याची माहिती दिली होती.

  • 15/33

    बॉलिवूड अभिनेता वरुण धवनही गोल्डन व्हिसा धारक आहे.

  • 16/33

    “अनेक चित्रपटांचं शूटिंग केल्यानंतर दुबई हे चित्रपटांसाठी उत्तम ठिकाण आहे”, असं म्हणत वरुण धवनने दुबई सरकारचे आभार मानले होते.

  • 17/33

    मादक अदा व सौंदर्याने घायाळ करणारी मौनी रॉयकडेही गोल्डन व्हिसा आहे.

  • 18/33

    इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे मौनीही अनेकदा दुबईत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसते.

  • 19/33

    बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाही गोल्डन व्हिसा धारक आहे.

  • 20/33

    दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवणीरी पहिली भारतीय महिला असल्याचं तिने पोस्ट शेअर करत म्हटलं होतं.

  • 21/33

    ‘धारावी बॅंक’ वेब सीरिजमुळे चर्चेत असलेला सुनील शेट्टीही गोल्डन व्हिसा धारक आहे.

  • 22/33

    सुनील शेट्टीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली होती.

  • 23/33

    बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर व तिचा पती रोहनप्रीत सिंग यांच्याकडेही गोल्डन व्हिसा आहे.

  • 24/33

    गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर नेहाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला होता.

  • 25/33

    बॉलिवूड दिग्दर्शक व कोरिओग्राफर फराह खानकडेही गोल्डन व्हिसा आहे.

  • 26/33

    लोकप्रिय अभिनेता सोनू सूदही गोल्डन व्हिसा धारक आहे.

  • 27/33

    गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर सोनू सूदने दुबई सरकारचे आभार मानले होते.

  • 28/33

    बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगकडेही दुबईचा गोल्डन व्हिसा आहे.

  • 29/33

    गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर रणवीर सिंगने दुबई सरकारचे आभार मानले होते.

  • 30/33

    अभिनेता दुलकर सलमानकडेही गोल्डन व्हिसा आहे.

  • 31/33

    बॉलिवूड अभिनेता कमल हसनही गोल्डन व्हिसा धारक आहे.

  • 32/33

    (सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस, इन्स्टाग्राम)

  • 33/33

    (हेही पाहा>> Photos : सात बेडरुम, ११ बाथरुम, स्विमिंगपूल अन्…; प्रियांका चोप्रा-निक जोनस यांच्या अमेरिकेतील १४४ कोटींच्या आलिशान घराची झलक)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khanसानिया मिर्झाSania Mirza

Web Title: Shah rukh khan sanjay dutt to sania mirza indian celebrities having dubai golde visa photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.