• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos bollywood manushi chhillar nikhil fall in love with young businessman nikhil kamath who is billiniore spg

Photos : कॉल सेंटरमधील नोकरी ते बिलियन डॉलर कंपनीचा मालक; कोण आहे मानुषी छिल्लरचा बॉयफ्रेंड?

मानुषी छिल्लर ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूक्समुळे चर्चेत असते

November 22, 2022 14:05 IST
Follow Us
  • nikhil kamath 12
    1/12

    २०१७ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर सध्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

  • 2/12

    तिने अक्षय कुमारबरोबर ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 3/12

    सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या ती एका व्यावसायिकला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 4/12

    भारतातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामथ याला डेट करत आहेत.

  • 5/12

    निखिल कामथ भारतातील एक तरुण व्यावसायिक आहे. त्याने आपल्या करियरची सुरवात कॉल सेंटरपासून केली आहे.

  • 6/12

    शाळा सोडलेल्या निखिलने आपल्या मेहनतीवर बिलियन डॉलर्स कमावणारी कंपनी उभारली आहे.

  • 7/12

    निखिलने ८००० रुपयापासून आपल्या कमाईला सुरवात केली होती आज तो डॉलर्समध्ये कमावत आहे.

  • 8/12

    निखिलची कंपनी शेअर मार्केट लोकांची गुंतवणूक करते.

  • 9/12

    निखिल कामथने बंगळूरमधील उद्योजिका अमांडा पूर्वांकरा हिच्याबरोबर १८ एप्रिल २०१९ ला इटलीमध्ये लग्न केलं होतं. मात्र वर्षभरातच दोघेही विभक्त झाले.

  • 10/12

    आता तो मानुषी छिल्लरला डेट करत आहे. आता ही दोघं त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे मनुषीचे चाहते लक्ष लावून आहेत.

  • 11/12

    देशातील श्रीमंतांच्या ‘फोर्ब्स’ नियतकालिकाकडून जाहीर क्रमवारीत निखिल कामथ ८६ व्या स्थानी होता.

  • 12/12

    माध्यमांच्या माहितीनुसार हे दोघे १ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos bollywood manushi chhillar nikhil fall in love with young businessman nikhil kamath who is billiniore spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.