Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonali kulkarni visited tulajbhavani temple with family and husband spg

Photos : “सुवर्ण मंदिरापासून सुरु झालेला प्रवास…”; पतीबरोबर कुलस्वामिनीचे दर्शन घेत सोनाली कुलकर्णीने शेअर केली पोस्ट

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असते

Updated: November 23, 2022 19:42 IST
Follow Us
  • अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या पती आणि कुटुंबाबरोबर पंजाबला फिरण्यासाठी गेली होती.
    1/9

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या पती आणि कुटुंबाबरोबर पंजाबला फिरण्यासाठी गेली होती.

  • 2/9

    पंजाबनंतर आता सोनालीने महाराष्ट्रात येऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले आहे.

  • 3/9

    लग्नानंतर हे जोडपे पहिल्यांदाच देवदर्शनाला गेले आहेत.

  • 4/9

    नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    लग्नानंतरचे पहिल्यांदाच ती आपल्या कुटुंबीयांबरोबर फिरताना दिसत आहे.

  • 6/9

    मंदिराच्या आवारात तिने आपल्या कुटुंबाबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

  • 7/9

    या दाम्पत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर आपला फोटो काढला आहे.

  • 8/9

    सोनाली कायमच पतीबरोबरचे फोटो शेअर करताना दिसून येते.

  • 9/9

    तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress sonali kulkarni visited tulajbhavani temple with family and husband spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.