Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos chala hawa yeu dya actor bhau kadam and his family taken worship from siddhivinayak temple mumbai spg

Photos : कॉमेडीचा बादशहा सिद्धिविनायकाच्या चरणी; कुटुंबियांबरोबर घेतलं दर्शन

भाऊ कदम यांनी अनेक चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत.

November 25, 2022 13:48 IST
Follow Us
  • ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणून भाऊ कदम यांना ओळखले जाते.
    1/9

    ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणून भाऊ कदम यांना ओळखले जाते.

  • 2/9

    विनोदाचे बादशाह अशी त्यांची सर्वत्र महाराष्ट्रात ओळख आहे. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली.

  • 3/9

    ‘पांडू’ चित्रपटात ते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बरोबर दिसले होते. प्रेक्षकांनी या दोघांची जोडी आवडली.

  • 4/9

    भाऊ कदम जरी कामात व्यस्त असले तरी ते आपल्या कुटुंबासाठी वेळ काढत असतात.

  • 5/9

    आपल्या कुटुंबाबरोबर त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. श्री सिद्धिविनायक असा कॅप्शन त्यांनी दिला आहे.

  • 6/9

    सिद्धीविनायक मंदिरात जाऊन त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले तसेच सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची भेट घेतली.

  • 7/9

    भाऊ कदम सोशल मीडियावर सक्रीय असतात. आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

  • 8/9

    भाऊ कदम यांना ४ अपत्यं असून त्यांची मोठी मुलगी मृण्मयी कदम सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • 9/9

    भाऊ कदम यांनी आपल्या कारकि‍र्दीत संघर्ष केला आहे. त्यांनी अनेक चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos chala hawa yeu dya actor bhau kadam and his family taken worship from siddhivinayak temple mumbai spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.