• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi tv celebrity akshaya deodhar got married to hardeek joshi at pune maharashtrian wedding bridal look inside photos viral sdn

Inside Photos: ‘तुझ्यात जीव रंगला’ राणादा-पाठकबाईंनी बांधली लग्नगाठ; पाहा शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो

अभिनेत्री अक्षया देवधरने हातमागावर विणलेली लाल रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली आहे.

Updated: December 2, 2022 12:00 IST
Follow Us
  • Akshaya Deodhar Hardeek Joshi Wedding Photos
    1/18

    Hardeek Joshi-Akshaya Deodhar Wedding: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर आज विवाहबंधनात अडकले आहेत.

  • 2/18

    पुण्यात हार्दिक व अक्षयाचा शाही विवाहसोहळा पार पडला.

  • 3/18

    अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती हार्दिक-अक्षयाने लग्नगाठ बांधली.

  • 4/18

    अक्षयाने हातमागावर विणलेली लाल रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली आहे.

  • 5/18

    नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये अक्षयाचं सौंदर्य खुलून दिसतंय.

  • 6/18

    हार्दिकने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

  • 7/18

    गेल्या कित्येक दिवसांपासून हार्दिक व अक्षयाने लग्नापूर्वीच्या प्रत्येक कार्याचे, विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

  • 8/18

    या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली आहे.

  • 9/18

    हार्दिक व अक्षयाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 10/18

    अत्यंत साधा मेकअप करुनदेखील अक्षयाचा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • 11/18

    या नवविवाहित जोडीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 12/18

    गेल्या कित्येक दिवसांपासून हार्दिक व अक्षयाच्या लग्नाची चर्चा सुरू होती.

  • 13/18

    ३ मे रोजी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर हार्दिक-अक्षयाचा साखरपुडा पार पडला होता.

  • 14/18

    हार्दिक व अक्षया बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.

  • 15/18

    झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून हार्दिक व अक्षया महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले.

  • 16/18

    लवकरच हार्दिक व अक्षया ‘फाईल नंबर – ४९८ अ’ या चित्रपटात दिसणार आहेत.

  • 17/18

    (सर्व फोटो सौजन्य : हार्दिक जोशी, अक्षया देवधर / इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (हेही पाहा : राणादा-पाठकबाईंची लगीनघाई, आईच्या हट्टापायी थेट अक्षयाच्या घरी लग्नासाठी मागणी घालायला गेला होता हार्दिक जोशी अन्…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi tv celebrity akshaya deodhar got married to hardeek joshi at pune maharashtrian wedding bridal look inside photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.