• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rohit shettys comedy verse cirkus stars ranveer singh pooja hegde jacqueline fernandez and others hd import mrj

मराठमोळा सिद्धार्थ जाधव ते बॉलिवूड स्टार रणवीर सिंग, रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ची खास झलक!

December 3, 2022 21:29 IST
Follow Us
  • रेहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेल्या बहुचर्चित 'सर्कस' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली.
    1/12

    रेहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेल्या बहुचर्चित ‘सर्कस’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली.

  • 2/12

    अगदी मराठमोळा सिद्धार्थ जाधव ते बॉलिवूड स्टार रणवीर सिंगपर्यंत सगळेच कलाकार यावेळी ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित होते.

  • 3/12

    यावेळी सर्व कलाकरांनी लाल रंगाचे आउटफिट्स परिधान केले होते. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 4/12

    ट्रेलर लॉन्चच्या वेळी रणवीर सिंग नेहमीप्रमाणे मस्तीच्या मूडमध्ये धम्माल करताना दिसला.

  • 5/12

    रणवीर सिंग आणि वरुण शर्मा यांनी यावेळी खूपच धम्माल मस्ती केली असंच या फोटोवरून दिसून येत आहे.

  • 6/12

    या चित्रपटात वरुण शर्मा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

  • 7/12

    ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात अभिनेत्री पूजा हेगडे लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती.

  • 8/12

    तर दुसरीकडे जॅकलीन फर्नांडिसच्या स्टायलिश अंदाजाने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.

  • 9/12

    रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी धम्माल करतानाचे काही कॅन्डिड क्षण कॅमेऱ्यात काहीसे अशा प्रकारे कैद झाले.

  • 10/12

    या चित्रपटातील एका गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण रणवीरबरोबर थिरकताना दिसणार आहे.

  • 11/12

    रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपट येत्या २३ डिसेंबरला म्हणजे ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 12/12

    (फोटो साभार – विरेंद्र चावला, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
मनोरंजनEntertainmentरणवीर सिंहRanveer Singh

Web Title: Rohit shettys comedy verse cirkus stars ranveer singh pooja hegde jacqueline fernandez and others hd import mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.