Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hansika motwani wedding with sohail khaturia priyamani renu desai sarika shridevi actresses married to divorcee actors hrc

Photos: हंसिका मोटवानीने मैत्रिणीच्याच पूर्व पतीशी बांधली लग्नगाठ; ‘या’ अभिनेत्रींनीही घटस्फोटित पुरुषांशी केलंय लग्न

Hansika Motwani Wedding: श्रीदेवींसह अनेक दिग्गज अभिनेत्रींनी घटस्फोटित पुरुषांशी केलं लग्न

Updated: December 5, 2022 16:09 IST
Follow Us
  • hansika motwani wedding
    1/12

    अभिनेत्री हंसिका मोटवानीने बॉयफ्रेंड सोहेल खातुरियाशी लग्नगाठ बांधली.

  • 2/12

    जयपूरच्या एका किल्ल्यात दोघांचा विवाह थाटामाटात पार पडला.

  • 3/12

    लग्नाच्या फोटोंमध्ये हंसिका आणि सोहेल खूप सुंदर दिसत आहेत.

  • 4/12

    अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर ते विवाहबंधनात अडकले आहेत.

  • 5/12

    सोहेलने पॅरिसच्या आयफेट टॉवरसमोर हंसिकाला प्रपोज केलं होतं.

  • 6/12

    दरम्यान, सोहेलचं हे दुसरं लग्न आहे. सोहेलचं पहिलं लग्न हंसिकाची मैत्रीण रिंकी बजाजशी झालं होतं. फक्त हंसिकाच नाही, तर अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींनी घटस्फोटीत पुरुषांशी लग्न केलंय. पाहुयात काही नावं…(हंसिका मोटवानीचे सर्व फोटो सोशल मीडियावरून साभार)

  • 7/12

    ‘द फॅमिली मॅन’मध्ये मनोज बाजपेयीसोबत दिसलेली साऊथची लोकप्रिय अभिनेत्री प्रियामणी हिने मुस्तफा राजसोबत लग्न केले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मुस्तफाने प्रियामणीशी लग्न केलं होतं.(फोटो: प्रियामणी राज इंस्टाग्राम)

  • 8/12

    तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेणू देसाईने घटस्फोटित अभिनेता पवन कल्याणशी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर काही वर्षांनी दोघेही विभक्त झाले.  (Photo: Pawan Kalyan FC Instagram)

  • 9/12

    साउथची सुपरस्टार अभिनेत्री सारिकाने घटस्फोटित कमल हासनशी लग्न केलं होतं. सारिकापूर्वी कमल हासनचे लग्न वाणी गणपतीशी झालं होतं. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 10/12

    Amala Akkineni: अमाला अक्किनेनीने घटस्फोटित सुपरस्टार नागार्जुनशी लग्न केलं. अमालाच्या आधी नागार्जुनचा विवाह लक्ष्मी दग्गुबतीशी झाला होता. (फोटो: नागार्जुन इंस्टाग्राम)

  • 11/12

    Sridevi: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी घटस्फोटित बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. (फोटो: बोनी कपूर इंस्टाग्राम)

  • 12/12

    Savithri: तमिळ अभिनेत्री सावित्रीने जेमिनी गणेशनशी लग्न केलं होतं. सावित्री ही मिथुनची दुसरी पत्नी होती. पुढे दोघांचाही घटस्फोट झाला. (फोटो: स्क्रीन ग्रॅब)

TOPICS
कमल हासनKamal Haasanफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Hansika motwani wedding with sohail khaturia priyamani renu desai sarika shridevi actresses married to divorcee actors hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.