• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi 4 apurva nemlekar rakhi sawant kiran mane see list of top 10 contestant photos kak

Photos: अपूर्वा नेमळेकर की राखी सावंत? कोण मारणार बाजी? पाहा ‘बिग बॉस मराठी’तील टॉप १० स्पर्धकांची यादी

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील टॉप १० सदस्यांची यादी समोर

December 5, 2022 17:01 IST
Follow Us
  • bigg boss marathi 4 top 10 finalist
    1/15

    ‘बिग बॉस मराठी’चं चौथ पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही बिग बॉस सतत आश्चर्याचे धक्के देत आहे.

  • 2/15

    गेल्याच आठवड्यात राखी सावंत, आरोह वेलणकर, मीरा जग्गनाथ व विशाल निकम या चार स्पर्धकांनी वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेतली होती.

  • 3/15

    मीरा जग्गनाथ व विशाल निकम हे एका आठवड्यासाठी पाहुणे असल्याने त्यांनी रविवारी घरातून एग्झिट घेतली.

  • 4/15

    तर रोहित शिंदेचाही बिग बॉसच्या घरातील प्रवास रविवारी संपला. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील टॉप १० फायनलिस्टची यादी समोर आली आहे.

  • 5/15

    ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेला चेहरा म्हणजे अपूर्वा नेमळेकर.

  • 6/15

    छोटा पॅकेट बडा धमाका विकास सावंत.

  • 7/15

    वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेतलेली पहिली सदस्य स्नेहलता वसईकर.

  • 8/15

    तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर स्पर्धकांची कोंडी करणारे किरण माने.

  • 9/15

    कोल्हापूरचा ठसका अमृता धोंगडे.

  • 10/15

    वाइल्ड कार्ड स्पर्धक आरोह वेलणकर.

  • 11/15

    पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख.

  • 12/15

    ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहरा अक्षय केळकर.

  • 13/15

    अंतर्मुखी प्रसाद जवादे.

  • 14/15

    एंटरटेनमेंटचं पॅकेज राखी सावंत. (सर्व फोटो: कलर्स मराठी)

  • 15/15

    (हेही पाहा>> Akshya-Hardik Wedding: हातमागावर विणलेली पैठणी, नथ अन् चाफ्याची फुलं; पारंपरिक वेशातील पाठकबाईंच्या मंगळसुत्राने वेधलं लक्ष)

TOPICS
बिग बॉसBigg BossमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi 4 apurva nemlekar rakhi sawant kiran mane see list of top 10 contestant photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.