• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. year ender 2022 this year the popular actor has been in the news for his quirky fashion pdb

Year Ender 2022: सरत्या वर्षात ‘हे’ लोकप्रिय कलाकार आपल्या विचित्र फॅशनमुळे राहिले चर्चेत

आपल्या उत्तम अभिनयासोबत विचित्र कपड्यांमुळे चर्चेत राहिले ‘हे’ कलाकार. पाहा यादी.

Updated: December 20, 2022 09:11 IST
Follow Us
  • Urfi Javed: उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते.
    1/9

    Urfi Javed: उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते.

  • 2/9

    उर्फीचा फॅशन सेन्स पाहून भलेभले लोक हैराण होतात. नेहमीच बोल्ड लूक धारण करणाऱ्या उर्फीने या सरत्या वर्षात आपल्या अतरंगी फॅशनने सर्वांनाच हैराण केले आहे.

  • 3/9

    Rakhi Sawant: आपल्या बोलण्याच्या स्टाईलने सगळ्याच्या मनावर छाप पाडणाऱ्या राखी सावंतचा स्पायडर मॅनचा पोशाख घातलेला लूक सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

  • 4/9

    Cara Delevingne: मॉडेल कारा डेलेव्हिंगने ही फॅशनमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असते. 

  • 5/9

    यंदाचा मेट गालाचा ड्रेस कोड ‘गिल्डेड ग्लॅमर’ असा ठेवण्यात आला होता. त्यासाठी मॉडेल कारानं टॉपेलस होत गोल्डन लूक फ्लॉन्ट केला. तिचा हा हॉट लूक पाहून सगळेच थक्क झाले.

  • 6/9

    FREDRIK ROBERTSSON: अभिनेता फ्रेडरिक रॉबर्टसन नेहमी त्याच्या हटके चर्चेमुळे असते.

  • 7/9

    मेट गालामध्ये देश-विदेशातील सर्व सेलिब्रिटी अनोखे कपडे परिधान करतात. फ्रेडरिक रॉबर्टसन देखील मेट गाला २०२२ मध्ये हटके ड्रेस परिधान करून आला होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

  • 8/9

    Ranveer Singh: रणवीर सिंग आपल्या उत्तम अभिनयासोबत विचित्र कपड्यांमुळे देखील ओळखला जातो. रणवीरसिंहच्या न्यूड फोटोशूटमुळे बॉलीवूड जगतात खळबळ उडवून दिली आहे. त्याचे हे फोटोज सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल झाले आहेत.

  • 9/9

    रणवीर सिंगची ड्रेसिंग स्टाइल भल्याभल्यांना थक्क करते. अनेकदा त्याला विचित्र कपड्यांमुळे ट्रोल करण्यात आलं आहे. त्याच्या सर्वच गोष्टी अतरंगी असतात. (फोटो सौजन्य-instagram)

TOPICS
Year Ender 2024Year Ender 2024मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Year ender 2022 this year the popular actor has been in the news for his quirky fashion pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.