• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. yeh hai mohabbatein fame actress ruhanika dhawan buy new house in mumbai at age of 15 see inside photos hrc

Photos: ‘रुही’ने अवघ्या १५व्या वर्षी मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घर, फोटो पाहिलेत का?

रुहानिका धवनने खरेदी केलं आलिशान घर, पाहा Inside Photos

Updated: January 2, 2023 15:33 IST
Follow Us
  • ruhanika dhawan new home
    1/12

    छोट्या पडद्यावरील ‘ये है मोहब्बते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे रुहानिका धवन. या मालिकेत रुही हे पात्र साकारुन तिने लोकप्रियता मिळवली.

  • 2/12

    रुहानिकाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 3/12

    रुहानिकाने नुकतंच स्वत:चं घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत याची माहिती तिने चाहत्यांना दिली आहे.

  • 4/12

    अवघ्या १५व्या वर्षी कोट्यवधींचं घर खरेदी केल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

  • 5/12

    अनेकांनी कमेंटमध्ये रुहानिकाचं अभिनंदन करत तिचं कौतुक केलं आहे.

  • 6/12

    रुहानिकाने १५व्या वर्षी घर खरेदी करण्याचं श्रेय तिच्या आईला दिलं आहे.

  • 7/12

    आईने पैशाची योग्य गुंतवणूक केल्यामुळे आज मला घर खरेदी करता आलं, असं तिने सांगितलंय. तसेच तिने वडिलांबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.

  • 8/12

    रुहानिकाने अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

  • 9/12

     ‘ये हे मोहब्बते’, ‘ये हे चाहते’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

  • 10/12

    ‘झलक दिखला जा’ शोमध्येही तिने सहभाग घेतला होता.

  • 11/12

    रुहानिका सोशल मीडियारवर तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. तिचे लाखो चाहते आहेत.

  • 12/12

    (सर्व फोटो – रुहानिका धवनच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Yeh hai mohabbatein fame actress ruhanika dhawan buy new house in mumbai at age of 15 see inside photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.