• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. riteish genelia film ved getting huge response in theatre rnv

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, चित्रपटाने जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

३० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.

January 2, 2023 18:43 IST
Follow Us
  • रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या 'वेड' या चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
    1/9

    रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

  • 2/9

    ३० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.

  • 3/9

    या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं या त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे.

  • 4/9

    त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे.तीन दिवसातच या चित्रपटाने १० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे.

  • 5/9

    चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी २.२५ कोटींची कमाई केली होती

  • 6/9

    तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने ३.५ कोटींचा गल्ला जमवला.

  • 7/9

    काल म्हणजेच १ जानेवारी रोजी या चित्रपटाने ४.५ कोटींची कमाई करत आतापर्यंत एकूण कमाईचा १० कोटींचा आकडा पार केला आहे. 

  • 8/9

    या चित्रपटाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

  • 9/9

    या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. प्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी चित्रपटMarathi Movieरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Riteish genelia film ved getting huge response in theatre rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.