• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress malaika arora drinks 3 ingredient weight loss water made from methi jeera and ajwain scj

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मलायका पिते ‘या’ खास मसाल्यांचं पाणी, ‘हे’ वेट लॉस वॉटर तुम्हीही बनवू शकता

January 6, 2023 17:31 IST
Follow Us
    Malaika Arora
    मलायका अरोरा तिच्या खास फिगरसाठी ओळखली जाते (सर्व फोटो सौजन्य-फेसबुकपेज, मलायका अरोरा)
  • 1/10

    मलायकाचे फोटो कायमच व्हायरल होत असतात

  • 2/10

    वयाची पंचेचाळिशी ओलांडूनही ती तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते

  • 3/10

    मलायका अरोरा व्यायाम तर करतेच, मात्र फिगर मेंटेन करण्यासाठी ती एक खास ड्रिंक घेते

  • 4/10

    मलायका अरोरा वेट लॉस साठी जे पाणी पिते ते तीन मसाल्यांपासून बनवलं जातं

  • 5/10

    हे खास ड्रींक तयार करून प्यायल्याने मलायका तिचं वजन नियंत्रणात ठेवू शकते

  • 6/10

    मलायका जे वेट लॉस करण्यासाठी पाणी पिते ते मेथी, ओवा आणि जीरे यापासून तयार केलं जातं

  • 7/10

    वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे, जीरे आणि ओवा रात्री पाण्यात भिजवून ठेवायचे

  • 8/10

    सकाळी हे पाणी दोन ग्लास उकळवून एक ग्लास करायचं आहे त्यानंतर कोमट झाल्यावर प्यायचं आहे

  • 9/10

    हे पाणी रोज प्यायलात तर वेट लॉस करणं हे खूप सोपं आहे असं मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Actress malaika arora drinks 3 ingredient weight loss water made from methi jeera and ajwain scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.