Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hrithik roshan got thirty thousand marriage proposal after releasing debut movie kaho naa pyaar hai hrc

‘ग्रीक गॉड’ची तरुणींमध्ये क्रेझ! हृतिक रोशनला ‘या’ चित्रपटानंतर आलेल्या लग्नाच्या ३० हजार मागण्या

Hrithik Roshan Birthday: जेव्हा हृतिक रोशनला तब्बल ३० मुलींनी पाठवलेल्या लग्नाच्या मागण्या, जाणून घ्या रंजक किस्सा

Updated: January 10, 2023 14:34 IST
Follow Us
  • लाखो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे.
    1/12

    लाखो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे.

  • 2/12

    त्याने २००० साली ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि रातोरात तो प्रसिद्धीच्या झोतात आला.

  • 3/12

    त्याचा डॅशिंग लूक आणि डान्सिंग स्टाइलवर लाखो तरुणी घायाळ होतात.

  • 4/12

    वाढदिवसानिमित्त हृतिकबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात..

  • 5/12

    हृतिकला फोटोग्राफीचीही आवड आहे. त्याच्या याच छंदामुळे हृतिक त्याची स्क्रॅपबूक नेहमीच अपडेट ठेवतो. या स्क्रॅपबूकमध्ये हृतिक त्याने काढलेले फोटो रोज अपडेट करतो.

  • 6/12

    हृतिकच्या चाहत्यांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

  • 7/12

    १४ फेब्रुवारी २००० मध्ये त्याला व्हेलेंटाइन डेला जवळपास ३० हजार लग्नाच्या मागण्या आलेल्या, असे हृतिक एका मुलाखतीत म्हटले होते.

  • 8/12

    त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातून तब्बल ३० हजार मुलींनी त्याला लग्नाची मागणी घातली होती.

  • 9/12

    अमिषा पटेलही मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने त्याकाळी तब्बल ८० कोटींचा गल्ला जमवला होता.

  • 10/12

    दरम्यान, हृतिकने सुझान खानशी लग्न केलं होतं. पण दोघेही विभक्त झाले.

  • 11/12

    हृतिक रोशन सध्या सबा आझादला डेट करतोय.

  • 12/12

    दोघेही एकत्र फिरताना आणि वेळ घालवताना दिसतात. (फोटो – हृतिक रोशनच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Hrithik roshan got thirty thousand marriage proposal after releasing debut movie kaho naa pyaar hai hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.