• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. athiya shetty wedding lehenga took 416 to get ready anamika khanna designed bridal dress hrc

तब्बल सव्वा वर्षाच्या मेहनतीनंतर तयार झाला अथिया शेट्टीचा लग्नातील लेहेंगा; सब्यसाची नाही तर ‘या’ डिझायनरने घेतली मेहनत

अथिया शेट्टीने लग्नात परिधान केलेल्या लेहेंग्यासाठी अनेक कारागिरांनी जवळपास सव्वा वर्ष मेहनत घेतली होती.

January 24, 2023 14:41 IST
Follow Us
  • athiya shetty kl rahul wedding
    1/12

    अभिनेत्री अथिया शेट्टी व केएल राहुल सोमवारी २३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकले.

  • 2/12

    ग्न पार पडल्यानंतर दोघांनी फोटो शेअर केले. तसेच फार्म हाऊसमधून बाहेर येत माध्यमांना पोजही दिल्या.

  • 3/12

    दोघेही लग्नाच्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. अथिया व राहुलवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 4/12

    अथिया व राहुलच्या लग्नाच्या कपड्यांनी चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. दोघांनी साधे पण डिझायनर कपडे लग्नासाठी पसंत केले होते.

  • 5/12

    अथिया शेट्टीने अनामिका खन्नाने डिझाईन केलेला पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. 

  • 6/12

    डिझायनर अनामिका खन्नाने खूप मेहनत घेत हा लेहेंगा डिझाईन केला व तो बनवून घेतला होता.

  • 7/12

    अथियाचा लेहेंगा पूर्णपणे हाताने बनवलेला, हाताने विणलेला होता. 

  • 8/12

    त्यावर जरदोजी आणि जाळी वर्कसह सिल्कचे वर्क होते.

  • 9/12

    तिचे ब्लाऊज आणि दुपट्टा सिल्क ऑर्गन्झाचा बनलेला होता. 

  • 10/12

    हा सुंदर लग्नाचा लेहेंगा तयार करण्यासाठी जवळपास १० हजार तास लागले होते, म्हणजे तब्बल ४१६ दिवसांच्या मेहनतीनंतर हा लेहेंगा तयार झाला होता.

  • 11/12

    पेस्टल लेहेंग्याबरोबर एक मोठा हार, मॅचिंग कानातले, मांग टिका मोजक्याच दागिन्यांनी अथियाने तिचा लूक पूर्ण केला होता.

  • 12/12

    (सर्व फोटो – अथिया शेट्टी इन्स्टाग्राम व सोशल मीडियावरून साभार)

TOPICS
अथिया शेट्टीAthiya Shettyकेएल राहुलKL Rahulफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentलग्नWedding

Web Title: Athiya shetty wedding lehenga took 416 to get ready anamika khanna designed bridal dress hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.