• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. american actress rachel ann mullins will be seen in shahrukh khan pathaan know who is she scj

पठाणमध्ये झळकणार हॉलिवूडची ‘ही’ बिकिनी गर्ल, किलर अदा पाहिल्या का?

January 24, 2023 19:20 IST
Follow Us
    rachel ann mullins
    पठाणमधल्या दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून वाद झालेला असतानाच आता हॉलिवूडची ही बिकिनी स्टार पठाणमध्ये झळकणार आहे (सर्व फोटो सौजन्य- rachel ann mullins इंस्टाग्राम पेज )
  • 1/11

    पठाणमध्ये आपण झळकणार असल्याचं रचेलने सांगितलं आहे

  • 2/11

    रेचल या पठाण या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. एका मुलाखतीत तिनेच ही माहिती दिली

  • 3/11

    पठाणचं ऑडिशन देण्यासाठी मी दिल्लीत आले होते असं रचेलने सांगितलं

  • 4/11

    रचेल म्हणाली या वर्षीचा ख्रिसमसही भारतात साजरा केला

  • 5/11

    रेचल एन मुलीन्स या अभिनेत्रीने हॅपी एंडिग्स आणि द लीग सारख्या शोमध्ये काम केलं आहे

  • 6/11

    रेचलने सोनी लिव्हच्या एका वेबसीरिजमध्येही काम केलं आहे

  • 7/11

    रेचल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

  • 8/11

    रेचलने इंस्टाग्रामवर तिचे एकाहून एक हॉट फोटो पोस्ट केले आहेत

  • 9/11

    रेचलचा आणखी एक हॉट आणि तेवढाच बोल्ड अंदाज

  • 10/11

    रेचलने १२ व्या वर्षी आपलं करिअर सुरू केलं होतं, १९ व्या वर्षी तिने पहिला फॅशन शो केला होता.

TOPICS
बॉलिवूडBollywoodहॉलीवूडHollywood

Web Title: American actress rachel ann mullins will be seen in shahrukh khan pathaan know who is she scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.