Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos these bollywood actress who did shooting while they are pregnant spg

Photos : फक्त भारती सिंगच नव्हे तर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनीदेखील केले आहे गरोदरपणात शूटिंग

बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी आजवर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत

January 25, 2023 19:12 IST
Follow Us
  • actress pregnancy
    1/9

    बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात करीना कपूर खान काही ना काही कारणाने चर्चेत असते. करीना नुकतीच आमिर खानबरोबर चित्रपटात झळकली. चित्रपट जरी चालला नसला तरी तिच्या भूमिकेची लोकांनी प्रशंसा केली.

  • 2/9

    करीना गरोदर असताना ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटात काम करत होती. डिलिव्हरीची तारीख जवळ आल्यावर त्याने चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला मात्रनंतर तिने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.

  • 3/9

    करीना आज दोन मुलांची आहे आहे. तिने करियरमध्ये ‘जब वि मेट’, ‘हिरॉईन’, यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे

  • 4/9

    बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. माधुरीने नृत्यातुन आणि अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

  • 5/9

    ‘देवदास’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती गरोदर होती. तिने चित्रपटाचे शूटिंग थांबवले नाही उलट गाण्यात तिने उत्तम नृत्य केले आहे.

  • 6/9

    अभिनेत्री काजोल बॉलिवूडची एक बिनधास्त अभिनेत्री आहे. आजवर तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.

  • 7/9

    २०१० मध्ये आलेल्या ‘व्ही आर फॅमिली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री गरोदर होती. शूटिंग संपल्यानंतर अभिनेत्रीने मुलगा युगला जन्म दिला.

  • 8/9

    बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल म्हणून ओळख असणाऱ्या हेमामालिनी सध्या बॉलिवूडपेक्षा राजकरणात सक्रीय आहेत.

  • 9/9

    ‘रझिया सुलतान’ चित्रपटादरम्यान त्या गरोदर होत्या. या चित्रपटात त्यांच्याबरोबर त्यांचे पती धर्मेंद्र देखील होते.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Photos these bollywood actress who did shooting while they are pregnant spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.