• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kiara advani siddharth malhotra net worth movies fee apartment in mumbai hrc

मुंबईत घर, गाड्या अन्…; कियारा अडवाणीपेक्षा तिप्पट श्रीमंत आहे सिद्धार्थ मल्होत्रा, जाणून घ्या दोघांच्या संपत्तीबद्दल

सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांच्या एकूण संपत्तीबद्दल व त्यांनी करिअरमध्ये किती चित्रपट केले आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.

Updated: February 6, 2023 13:14 IST
Follow Us
  • अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांची लगीनघाई सुरू झाली आहे.
    1/18

    अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांची लगीनघाई सुरू झाली आहे.

  • 2/18

    मागच्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले सिद्धार्थ-कियारा आता लग्नगाठ बांधत वैवाहिक जीवनाची सुरुवात करणार आहेत.

  • 3/18

    दोघेही राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न करतील.

  • 4/18

    त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली असून पाहूणे राजस्थानला पोहोचत आहेत.

  • 5/18

    दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाल्यापासून त्यांचे चित्रपट व एकूण संपत्ती यांचीही चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

  • 6/18

    आपण सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांच्या एकूण संपत्तीबद्दल व त्यांनी करिअरमध्ये किती चित्रपट केले आहेत, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

  • 7/18

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा महिन्याला ५० लाख रुपये कमवतो व वर्षाकाठी तो ७ कोटी रुपये कमावतो.

  • 8/18

    सिद्धार्थ एका चित्रपटासाठी ७ ते १० कोटी रुपये मानधन घेतो.

  • 9/18

    याशिवाय तो एका जाहीरातीसाठी ३ कोटी रुपये घेतो.

  • 10/18

    सिद्धार्थची एकूण संपत्ती १०० कोटींच्या घरात आहे.
    सिद्धार्थचे मुंबईतील पाली हिल्स भागात आलिशान अपार्टमेंट आहे.

  • 11/18

    ‘फगली’ चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या कियाराजवळ ३० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

  • 12/18

    ती एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये घेते. ती महिन्याला ३० ते ३५ लाख रुपये कमावते.

  • 13/18

    तिची नेट वर्थ ३५ कोटींच्या जवळपास आहे.

  • 14/18

    याशिवाय तिचं मुंबईत आलिशान घर असून त्याची किंमत १५ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय.

  • 15/18

    कियाराने आतापर्यंत १६ चित्रपट केले आहेत.

  • 16/18

    तर, सिद्धार्थ मल्होत्राने आतापर्यंत १४ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 17/18

    या दोघांनी ‘शेहशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

  • 18/18

    कियारा व सिद्धार्थ यांच्याकडे महागड्या गाड्यादेखील आहेत. सर्व फोटो – (सिद्धार्थ-कियाराच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Web Title: Kiara advani siddharth malhotra net worth movies fee apartment in mumbai hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.