• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sidharth malhotra and kiara advani wedding how much does a wedding in jaisalmer suryagarh palace cost nrp

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : ८४ खोल्या, ९२ बेडरुम, व्हिला, पूल अन्…; सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नासाठी एका दिवसाचे भाडे किती?

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : सूर्यगढ पॅलेस नक्की कसा आहे? त्याच्या बुकींगसाठी किती खर्च येतो? आणि याचे एका दिवसाचे भाडे किती? याबद्दल जाणून घ्या

Updated: February 7, 2023 10:58 IST
Follow Us
  • siddharth kiara 5
    1/27

    बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत.

  • 2/27

    कियारा आणि सिद्धार्थ डेस्टिनेशन वेडींग करणार आहेत.

  • 3/27

    त्यासाठी त्यांनी राजस्थानमधील जैसलमेर ही जागा निवडली आहे.

  • 4/27

    राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेस ते दोघेही विवाहबद्ध होणार आहेत.

  • 5/27

    त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसची सातत्याने चर्चा सुरु आहे.

  • 6/27

    आज आपण हा सूर्यगढ पॅलेस नक्की कसा आहे? त्याच्या बुकींगसाठी किती खर्च येतो? आणि याचे एका दिवसाचे भाडे किती? याबद्दल जाणून घेणार आहोत.

  • 7/27

    राजस्थानमधील जैसलमेर हे शहर संस्कृती, परंपरा आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

  • 8/27

    सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नामुळे सध्या जैसलमेर शहर आकर्षक रोषणाईने उजळले आहे.

  • 9/27

    करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांसह अनेक कलाकार हे जैसलमेरला पोहोचले.

  • 10/27

    राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर आहे.

  • 11/27

    हा पॅलेस ६५ एकर परिसरात पसरलेला आहे.

  • 12/27

    हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणून ओळखला जातो.

  • 13/27

    या पॅलेसच्या बाहेर दोन मोठे गार्डन आहेत. याच ठिकाणी मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे आयोजन केले जाते.

  • 14/27

    राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा रॉयल डेस्टिनेशन इंडियाच्या सर्वाधिक प्रिय पॅलेसपैकी एक आहे.

  • 15/27

    या अलिशान पॅलेसची रचना पिवळ्या रंगाच्या दगडांनी करण्यात आली आहे.

  • 16/27

    या पॅलेसमध्ये ८४ खोल्या, ९२ बेडरूम, कृत्रिम तलाव, व्हिला, रेस्टॉरंट आणि पाहुण्यांसाठी अनेक उत्कृष्ट सुविधा आहेत.

  • 17/27

    या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणारं भाडंही तितकंच मोठं आहे.

  • 18/27

    जर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्याचं असल्यास १ कोटी २० लाख रुपये भाडे आकारले जाते.

  • 19/27

    तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो.

  • 20/27

    या पॅलेसमध्ये २५० स्क्वेअर फूट रुममध्ये एक दिवस राहण्यासाठी २० ते ३० हजार रुपये भाडं आकारण्यात येतं.

  • 21/27

    तर या हॉटेलमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडं आकारलं जातं.

  • 22/27

    विशेष म्हणजे या पॅलेसमध्ये मोठमोठे झुंबर आणि पाहुण्यांची बैठक व्यवस्थाही पाहायला मिळत आहे.

  • 23/27

    सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात येणार आहे.

  • 24/27

    तसेच लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना खास राजस्थानी नृत्याची झलक पाहायला मिळणार आहे.

  • 25/27

    सिद्धार्थ व कियाराच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबीय, जुही चावला, मनिष मल्होत्रासह अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

  • 26/27

    लग्नातील पाहुण्यांसाठी सिद्धार्थ-कियाराने पॅलेसवर चोख बंदोबस्तही ठेवला आहे.

  • 27/27

    (सर्व फोटो – सूर्यगढ जैसलमेर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
कियारा अडवाणी
Kiara Advani
मनोरंजन
Entertainment
सिद्धार्थ मल्होत्रा
Sidharth Malhotra

Web Title: Sidharth malhotra and kiara advani wedding how much does a wedding in jaisalmer suryagarh palace cost nrp

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • Siddharth Jadhav: “मला रडू येईल आता”, मुंबई इंडियन्सकडून सिद्धार्थ जाधवला खास गिफ्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
  • शनीची असीम कृपा! ‘या’ राशींच्या लोकांचं रातोरात नशीब पालटणार? तीन ग्रहांची मोठी युती घडल्याने घरात लक्ष्मी नांदणार!
  • Satya Pal Malik: पंतप्रधान मोदींचे टीकाकार, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल
  • नेत्यांसाठी मुलींचं ‘ग्रूमिंग’? गंभीर आरोपांनंतर कार्यकर्त्याची पक्षातून हकालपट्टी!
  • बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल
  • शिधावाटप दुकानांवर कारवाई नको म्हणून घेतली लाच, शिधावाटप निरिक्षकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
  • Crime News : धक्कादायक! मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पाच विद्यार्थ्यांचा १२ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
  • IPL 2025: ‘बीवीने बोला करनेका…मतलब करनेका’, सूर्यकुमारने सामन्यानंतर पत्नी देविशाला दिली सामनावीराची ट्रॉफी; पाहा VIDEO
  • राज्य मंडळाकडून दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; यंदा परीक्षा लवकर
  • India vs Pakistan : चीन-पाकिस्तानची मोठी खेळी, अफगाणिस्तानशी केली हातमिळवणी; भारताचं टेन्शन वाढणार?
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • ‘Modi’s mind is cool, but blood runs hot… sindoor flows in my veins’: In Bikaner, PM’s message to Pakistan
  • How derivative losses forced IndusInd Bank to declare first quarterly losses in 19 years
  • ‘ED crossing all limits…violating federal structure’: SC stays money-laundering probe against TASMAC
  • After Pak drones swarmed its skies during Op Sindoor, Punjab set to procure and deploy anti-drone systems
  • Turkey out, central Asia in: Where Indian tourists are headed instead this summer
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us