• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rakhi sawant husband adil khan arrested know about his property details photos kak

Photos: अटक झालेला राखी सावंतचा पती तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान, जाणून घ्या आदिल खानची एकूण संपत्ती

राखी सावंतच्या पतीला अटक, कोट्यधीश आहे आदिल खान

February 7, 2023 14:03 IST
Follow Us
  • rakhi sawant husband adil khan arrested know about his property
    1/12

    अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला पोलिसांनी अटक केली आहे. आदिल खानला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

  • 2/12

    त्याच्या अटकेमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, राखी आणि आदिलमध्ये गेले काही दिवस सातत्याने वाद सुरू आहेत.

  • 3/12

    त्यातूनच आदिलला पोलिसांनी अटक केली असू शकते, असं म्हटलं जातंय.

  • 4/12

    आदिल खान राखीपेक्षा १७ वर्षांनी लहान आहे. तो एक व्यावसायिक आहे.

  • 5/12

    मीडिया रिपोर्टनुसार, आदिलने सुरुवातीला आइसक्रिम पार्लरचा व्यवसाय केला होता.

  • 6/12

    त्यानंतर त्याने ‘ए.डी.थिंक.फील.ड्राइव्ह’ हा कारचा व्यवसाय सुरू केला.

  • 7/12

    आदिल आलिशान आयुष्य जगत असून तो महागड्या गाड्यांचा शौकीन आहे.

  • 8/12

    त्याने राखीला ४३ लाख किंमतीची बीएमडब्ल्यू गिफ्ट म्हणून दिली होती. आदिल सात ते आठ कोटी संपत्तीचा मालक आहे.

  • 9/12

    राखी सावंतने गेल्या काही दिवसांत आदिलवर गंभीर आरोप केले आहेत.

  • 10/12

    दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असण्याबरोबरच पैसे चोरल्याचा, मारहाण केल्याचा आरोप राखीने केला आहे.

  • 11/12

    राखी व आदिलने मे २०२२मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. सात महिन्यांनंतर राखीने याबाबत खुलासा केल्यानंतर अनेक दिवसांच्या ड्राम्यानंतर आदिलने ते मान्य केलं होतं. (सर्व फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 12/12

    (हेही पाहा>>“माझे सर्व पैसे आदिल खानने घेतले”, राखी सावंतचे पतीवर धक्कादायक आरोप; म्हणाली “माझा शारीरिक अन्…”)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsराखी सावंतRakhi Sawant

Web Title: Rakhi sawant husband adil khan arrested know about his property details photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.