• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about fahad ahmad wife actress swara bhasker net worth movie fees cars and homes hrc

दिल्ली-मुंबईत घरं अन् आलिशान गाड्या; वयाने लहान फहाद अहमदशी लग्न करणाऱ्या स्वरा भास्करची एकूण संपत्ती किती?

दिल्ली-मुंबईत घरं अन् आलिशान गाड्या, फहाद अहमदशी लग्न करणारी स्वरा भास्कर आहे कोट्यवधींची मालकीण

Updated: February 17, 2023 16:26 IST
Follow Us
  • Swara Bhasker
    1/15

    अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्न केलं आहे.

  • 2/15

    दोघांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत विवाह केला.

  • 3/15

    स्वराने व्हिडिओ शेअर करत तिच्या व फहादच्या लग्नाबद्दल माहिती दिली.

  • 4/15

    दोघांनी १६ फेब्रुवारी रोजी एंगजेमेंट केली.

  • 5/15

    दोघेही मार्च महिन्यात दिल्लीमध्ये लग्न करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

  • 6/15

    १९९२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेला फहाद स्वरापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे.

  • 7/15

    सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत असलेली स्वरा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. आज आपण स्वरा भास्करच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

  • 8/15

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वरा भास्करची एकूण संपत्ती जवळपास ४० कोटी रुपये आहे.

  • 9/15

    ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते.

  • 10/15

    चित्रपटांव्यतिरिक्त स्वरा भास्कर सोशल मीडिया आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही मोठी कमाई करते.

  • 11/15

    स्वरा अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिराती करते. यामध्ये तनिष्क ज्वेलरी, फॉर्च्यून रिफाइंड ऑइल आणि स्प्राईट यांचा समावेश आहे.

  • 12/15

    स्वराची दिल्ली आणि मुंबईत घरं आहेत, त्यांची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे.मुबईत तिचं आलिशान घर आहे.

  • 13/15

    स्वरा भास्करला महागड्या गाड्यांची आवड आहे. स्वराच्‍या कलेक्‍शनमध्‍ये तिची सर्वात आवडती कार BMW X1 असल्‍याचं म्हटलं जातं. या कारची किंमत सुमारे ४८ लाख रुपये आहे.

  • 14/15

    याशिवाय तिच्याकडे इतरही अनेक आलिशान गाड्या आहेत.

  • 15/15

    (सर्व फोटो – स्वरा भास्करच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमनोरंजन बातम्याEntertainment Newsस्वरा भास्करSwara Bhasker

Web Title: Know about fahad ahmad wife actress swara bhasker net worth movie fees cars and homes hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.