Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress ketaki mategaonkar talk about i did not wear makeup because nrp

“मला मेकअपच…” केतकी माटेगांवकरने सांगितला ‘तो’ किस्सा

गायिका असण्याबरोबरच केतकी एक उत्तम मराठी अभिनेत्री सुद्धा आहे.

Updated: February 22, 2023 12:52 IST
Follow Us
  • ketaki mategaonkar 21
    1/21

    अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकरचा आज वाढदिवस.

  • 2/21

    अभिनय, गायन यांच्याबरोबरच सौंदर्याच्या जोरावर केतकीने अनेकांच्या मनावर राज्य केलं.

  • 3/21

    ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

  • 4/21

    आपल्या सुमधूर सुरांनी तरुणाईला मोहून टाकणाऱ्या आघाडीच्या गायकांपैकी एक म्हणून तिला ओळखले जाते.

  • 5/21

    केतकीने वयाच्या चौथ्या वर्षापासून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं.

  • 6/21

    गायिका असण्याबरोबरच केतकी एक उत्तम मराठी अभिनेत्री सुद्धा आहे.

  • 7/21

    कोवळ्या वयातील प्रेमभावनांचा प्रवास उलगडणाऱ्या ‘शाळा’ या चित्रपटातून केतकीने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

  • 8/21

    केतकी माटेगावंकरला २०१२ मध्ये ‘काकस्पर्श’ या चित्रपटातील भूमिकेसाठी इंटरनॅशनल फिल्म ॲण्ड थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

  • 9/21

    बिकट परिस्थितीत शाळकरी मुलीपासून ते कलेक्टर झालेल्या तरुणीच्या प्रवासाची कथा सांगणाऱ्या ‘तानी’ या चित्रपटातही ती झळकली आहे.

  • 10/21

    गायन आणि अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतर संगीतकार म्हणूनही केतकी सातत्याने चर्चेत असते.

  • 11/21

    काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत केतकीने लहानपणीचा एक किस्सा सांगितला होता.

  • 12/21

    यात तिने मेकअपबद्दलचा मोठा खुलासा केला होता.

  • 13/21

    “मी साधारण पाच-सहा वर्षांची असताना सूर-तालमध्ये तीन गाणी गायले होते.”

  • 14/21

    “अगदीच लहान होते, त्यामुळे कॅमेरासमोर जायचं टेन्शन वगैरे असं काही नव्हतंच.”

  • 15/21

    “सेटवर सगळ्या गायकांना मेकअप चालू होता.”

  • 16/21

    “माझ्या आईला मेकअप झाला, बाकी गायकांना झाला.”

  • 17/21

    “पण मला मेकअपच केला नाही. त्यामुळे मी खूप रागावले.”

  • 18/21

    “सगळ्यांना मेकअप केला, मग मला का केला नाही?’ असं मी त्यावेळी विचारलं.”

  • 19/21

    “त्यावर ‘तू लहान आहेस, तुला कशाला मेकअप?’ असं उत्तर मिळालं.”

  • 20/21

    “मग काय झालं? असं विचारत मी रडून खूप गोंधळ घातला.”

  • 21/21

    “त्यानंतर शेवटी मलाही मेकअप करण्यात आला”, असा किस्सा तिने सांगितला.

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Actress ketaki mategaonkar talk about i did not wear makeup because nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.