• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ankita lokhande big mistake on gudhipadwa sushant singh fans brutally trolled saying be ashamed of being marathi photos svs

आधी गुढी उभारली अन् मग… अंकिता लोखंडेची ‘ती’ कृती पाहून नेटकरी भडकले! म्हणतात, “मराठी असल्याची लाज…”

Ankita Lokhande Photo: अंकिता लोखंडेने पती विकी जैन सह गुढीपाडवा साजरा करत सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या पण तिच्या एका कृतीमुळे नेटकरी तिला चक्क मराठी असल्याची लाज बाळग असं म्हणत आहेत, नेमकं असं झालं काय?

March 23, 2023 10:54 IST
Follow Us
  • Ankita Lokhande Big Mistake On Gudhipadwa Sushant Singh Fans Brutally Trolled saying Be ashamed Of Being Marathi Photos
    1/9

    ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे मागील काही दिवसात सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.

  • 2/9

    २०२१ मध्ये अंकिताने व्यावसायिक विकी जैनसह लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली.

  • 3/9

    पण सुशांत- अंकिता जोडी आवडणाऱ्या चाहत्यांनी यानंतर प्रत्येक गोष्टीत अंकिताला ट्रोल करायला सुरु केलं आहे.

  • 4/9

    अलीकडेच गुढीपाडव्यासाठी अंकिताने पतीसह पारंपरिक पद्धतीने पूजा करतानाच रील शेअर केला होता.

  • 5/9

    अंकिताने खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर विकीने डिझायनर कुर्ता परिधान केला होता.

  • 6/9

    “कलश कुठे आहे?” असं एकाने कमेंट करत विचारलं आहे. तर दुसऱ्याने “गुढीवर कलश नाहीये” अशी कमेंट केली आहे

  • 7/9

    “कलश तर नाहीच आणि घरात कोणी गुढी उभं करतं का? काहीही पद्धती यांच्या”, असंही एकाने म्हटलं आहे.

  • 8/9

    Dear Ankita मराठी असल्याची थोडी लाज बाळग..गुढी उभरता येत नसेल तर दिखाव्या साठी उभारू नकोस..आई वडिलांनी अशीच गुढी उभारली होती का तुझ्या लहानपणी ? अशा शब्दात नेटकऱ्यांनी अंकिताला सुनावले आहे.

  • 9/9

    अंकिताच्या गुढीपाडव्याच्या रीलवर काही चाहत्यांनी मात्र ट्रॉलर्सना सुनावले सुद्धा आहे. तिला आनंदाने जगू द्या असेही काहींनी म्हंटले आहे.

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम/@AnkitaLokhandeJain)
TOPICS
अंकिता लोखंडेAnkita Lokhandeगुढीपाडवा २०२५Gudi Padwa 2025ट्रेंडिंग न्यूजTrending Newsव्हायरल न्यूजViral News

Web Title: Ankita lokhande big mistake on gudhipadwa sushant singh fans brutally trolled saying be ashamed of being marathi photos svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.