• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress kangana ranaut career life unknown facts dpj

अभिनेत्री बनण्यासाठी १६ व्या वर्षी घरच्यांशी घेतला ‘पंगा’; अशी बनली कंगना बॉलिवूडची क्वीन

हिमाचल प्रदेशच्या छोट्याशा गावातील कंगना राणौत बॉलिवूडची क्वीन कशी बनली. असा आहे तिचा फिल्मी करिअर प्रवास…

Updated: March 23, 2023 13:35 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आज वाढदिवस आहे. कंगना बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री मानली जाते. मात्र, ही बॉलिवूडची क्वीन चित्रपटसृष्टीत नेमकी आली कशी तुम्हाला माहिती आहे का?
    1/15

    बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आज वाढदिवस आहे. कंगना बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री मानली जाते. मात्र, ही बॉलिवूडची क्वीन चित्रपटसृष्टीत नेमकी आली कशी तुम्हाला माहिती आहे का?

  • 2/15

    कंगना राणौत हिचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील सूरजपूर भांबला येथे झाला.

  • 3/15

    मुलीच्या जन्मापासूनच कंगनाच्या आई-वडिलांचे तिला एक प्रसिद्ध डॉक्टर बनवण्याचे स्वप्न होते.

  • 4/15

    कंगनाला लहापणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. मात्र, तिच्या घरच्यांना तिने अभिनेत्री बनणे बिलकूल पसंत नव्हते.

  • 5/15

    अखेर अभिनेत्री बनण्यासाठी वयाच्या केवळ १६ व्या वर्षी कंगना घरातून पळून दिल्लीत आली.

  • 6/15

    एका मॉडेलिंग कंपनीला कंगनाचा लूक खूप आवडला, तिने कंगनाला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला.

  • 7/15

    मॉडलिंग केल्यानंतर कंगनाला त्यात जास्त क्रिएटीविटी वाटली नाही. त्या काळात कंगना मॉडलिंगबरोबरच थिएटर नाटकही करत होती.

  • 8/15

    थिएटर नाटक केल्यानंतर कंगना चित्रपटात काम मिळेल या आशेने मुंबईत आली.

  • 9/15

    सुरुवातीच्या काळात कंगनाला प्रचंड समस्यांचा सामना करावा लागला.

  • 10/15

    छोटेसे काम मिळवण्यासाठीही कंगनाला खूप मेहनत घ्यावी लागायची. अनेकदा तर पैशांच्या चणचणीचाही सामना कंगनाला करावा लागला होता.

  • 11/15

    २००७ मध्ये आलेल्या लाईफ इन अ मेट्रो या चित्रपटातून कंगनाला खरी ओळख मिळाली.

  • 12/15

    कंगनाला २००८ मध्ये आलेल्या ‘फॅशन’ या चित्रपटात तिच्या शानदार कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर ती क्वीन या चित्रपटात दिसली.

  • 13/15

    क्वीन या चित्रपटाच्या यशाने तिला रातोरात स्टार बनवले.

  • 14/15

    क्वीन आणि तनु वेड्स मनू हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरले आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर कंगना इंडस्ट्रीत लीड एक्ट्रेस म्हणून दिसली.

  • 15/15

    आपली मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर आज कंगनाची गणती टॉपच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते

TOPICS
कंगना रणौतKangana RanautबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress kangana ranaut career life unknown facts dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.