-
मनोज बाजपेयी हे बॉलीवूडमधील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत.
-
मनोज बाजपेयी त्यांच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
-
मनोज बाजपेयी यांची फॅमिली मॅन वेबसिरीज मोठ्या प्रमाणात गाजली.
-
मनोज बाजपेयी सध्या आपल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे.
-
या मुलाखतीत त्यांनी स्वतःबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
-
संघर्षाच्या काळात मनोज यांच्या त्यांच्या दिसण्यावरुन अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे.
-
एक काळ होता जेव्हा त्यांचा लुक कोणालाच आवडत नव्हता.
-
त्यांचा चेहरा चांगला नाही, असे लोक त्यांना अनेकदा सांगायचे.
-
संघर्षाच्या दिवसांत एका प्रसिद्ध अभिनेत्रीने त्याला ‘मनोज, मला तू आवडत नाहीस, तू चांगला दिसत नाहीस, असे सांगितले होते.
-
मात्र, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांना ‘जुबैदा’ चित्रपटात कास्ट केले. या ऑफरने मनोज बाजपेयींना धक्काच बसला.
-
चित्रपटात राजपुत्रारच्या भुमिकेसाठी मनोज यांना ऑफर देण्यात आली होती.
-
मनोज बाजपेयींना वाटायचे ते या भुमिकेसाठी योग्य व्यक्ती नाहीत.
-
मनोज बेनेगल यांच्याकडे गेले आणि म्हणाले, तू हे का करत आहेस? मला राजकुमार म्हणून कास्ट करू नका, मी राजकुमारसारखा दिसत नाही.
-
तेव्हा बेनेगल यांनी राजपुत्राचा एक फोटो काढला आणि विचारले खऱ्या आयुष्यात राजपुत्र त्यांच्यापेक्षा वेगळा दिसतो का?
-
मनोज बाजपेयी लवकरच ‘डिस्पॅच’ आणि ‘झोरम’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
“तू चांगला दिसत नाहीस”; बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रीने मनोज बाजपेयींना स्पष्टच सांगितलं, अभिनेता म्हणतो…
अभिनेता मनोज बाजपेयी यांना सुरुवातीच्या काळात त्यांच्या दिसण्यावरुन अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे.
Web Title: Manoj bajpayee reveals when a top heroine said he is not good looking during struggle days dpj