Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia bhatt and priyanka chopras look at met gala 2023 dpj

‘मेट गाला’ २०२३ मध्ये आलिया भट्टचा डेब्यू; तर देसी गर्ल प्रियांका चोप्राची नवऱ्याबरोबर दमदार एन्ट्री, पाहा Photos

मेट गाला’ २०२३ मधील आलिया भट आणि प्रियांका चोप्राचा लूकची सगळीकडे चर्चा

May 2, 2023 17:35 IST
Follow Us
  • अभिनेत्री आलिया भट्ट ने 'मेट गाला'मध्ये सर्वांचेच लक्ष वेधले. तिच्या लूकची सगळीकडे चर्चा होती.
    1/18

    अभिनेत्री आलिया भट्ट ने ‘मेट गाला’मध्ये सर्वांचेच लक्ष वेधले. तिच्या लूकची सगळीकडे चर्चा होती.

  • 2/18

    यंदा आलिया भट्टने मेट गाला’मध्ये डेब्यू केलं आहे.

  • 3/18

    प्राबल गुरंग (Prabal Gurung) या अमेरिकन फॅशन डिझायनरनं आलियाचा ड्रेस डिझाईन केला होता.

  • 4/18

    आलिया भट्टनं व्हाईट स्लिव्हलेस गाऊन परिधान केला होता. या गाऊनवर मोत्यांनी सजावट करण्यात आली होती.

  • 5/18

    या ड्रेसवर १ लाख मोती लावण्यात आले होते.

  • 6/18

    आलियानं मोत्याचे कानातले आणि हातात तळहातांचे ब्रेसलेट घातले होते.

  • 7/18

    प्रियांका चोप्रनेही ‘मेटा गाला’मध्ये हजेरी लावली होती

  • 8/18

    प्रियांका तिचा पती निक जोनसबरोबर या इव्हेंडमध्ये सहभागी झाली होती.

  • 9/18

    काळ्या गाऊनमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती.

  • 10/18

    निक आणि प्रियांकाने एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते.

  • 11/18

    प्रियांकाच्या या लूकची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

  • 12/18

    या वेळी प्रियांकाने गळ्यात घातलेल्या नेकलेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

  • 13/18

    प्रियांकाने ११.६ कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता

  • 14/18

    प्रियांकाच्या नेकलेसची किंमत २५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २०४ कोटी रुपये आहे.

  • 15/18

    ‘मेट गाला’नंतर प्रियांकाच्या या नेकलेसचा लिलाव केला जाणार आहे.

  • 16/18

    प्रियांकाचा हा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर व्हॅलेंटिनो यांनी डिझाईन केला होता.

  • 17/18

    ‘मेट गाला इव्हेंट २०२३’मधील लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • 18/18

    सर्व फोटो प्रियांका चोप्रा आणि आलिया भट इंस्टाग्राम

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Alia bhatt and priyanka chopras look at met gala 2023 dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.