• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress mrunal thakur new photoshoot netizens calls her national crush avn

मृणाल ठाकूरचे नवीन फोटोशूट व्हायरल; बोल्ड लूक पाहून नेटकरी म्हणाले “ही आमची नॅशनल क्रश”

अलीकडेच तिने शेअर केलेल्या काही बिकिनी फोटोंमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोलही केलं होतं

May 4, 2023 09:04 IST
Follow Us
  • MrunalThakur8
    1/9

    अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

  • 2/9

    अलीकडेच तिने शेअर केलेल्या काही बिकिनी फोटोंमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोलही केलं होतं.

  • 3/9

    आता पुन्हा मृणालने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तपकिरी रंगाच्या ड्रेसमधले काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोमध्ये मृणाल कोणत्याही रीविलिंग आऊटफिटमध्ये नसली तरी ती प्रचंड बोल्ड दिसत आहे.

  • 5/9

    तिचे फोटोज पाहून चाहत्यांनी तिचं चांगलंच कौतुक केलं आहे.

  • 6/9

    काहींनी तर तिला “ही आमची नॅशनल क्रश” असं घोषित केलं आहे. तर काहींनी कॉमेंटमध्ये लिहिलं की “एवढी हॉटसुद्धा दिसू नकोस.”

  • 7/9

    याबरोबरच तिच्या या पोस्टवर तिच्या लोकप्रिय चित्रपट ‘सीता रामम’मधील सीता महालक्षी या पात्राची आठवण काही नेटकऱ्यांनी काढली आहे.

  • 8/9

    मृणालचा हा बोल्ड आणि शांत अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

  • 9/9

    फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर / इंस्टाग्राम

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमृणाल ठाकूरMrunal Thakur

Web Title: Bollywood actress mrunal thakur new photoshoot netizens calls her national crush avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.