-
काहे दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.
-
सायलीने झिम्मा, बस्ता, पैठणी या सिनेमांमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं
-
राजकारणाविषयी आपलं मत परखडपणे मांडण्यातही सायली पुढे असते.
-
सायलीच्या बोलण्यातील मोकळेपणा प्रेक्षकांना आवडतो असं तिच्या कमेंटबॉक्स मध्ये दिसतंच.
-
पण याच सायलीची एक गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. ते म्हणजे सायली संजीवचे आडनाव
-
सायली स्वतःच्या नावापुढे तिच्या बाबांचं नाव लावते.
-
सायलीच्या वडिलांचे २०२१ मध्ये निधन झाले, वडिलांवरील प्रेमासाठी सायलीने खास टॅटूही काढला आहे
-
आपले नाव शॉर्ट असावे म्हणून तिने आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीचे म्हणजे तिच्या बाबांचे नाव नावापुढे जोडले आहे.
-
पण मुळात सायलीचे पूर्ण नाव सायली संजीव चांदोस्कर असे आहे.
…म्हणून सायली संजीव स्वतःचं आडनाव लावत नाही, तुम्हाला माहित आहे का पूर्ण नाव?
Sayali Sanjeev Surname: ऋतुराज गायकवाड ते मनसे प्रेम प्रत्येक विषयावर सायली संजीवचा दिलखुलास अंदाज आपण पाहिला आहे. पण याच मनमोकळ्या सायलीचे पूर्ण नाव मात्र फार कमी जणांना माहितेय, याचे कारण असे…
Web Title: Sayali sanjeev real name with full surname why actress use only fathers name height age boyfriend salary biography svs