-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. तिने जानेवारी २०२१ मध्ये मेहुल पैशी लग्नगाठ बांधली.
-
२०२१ मध्ये लग्नगाठ बांधल्यावर एक वर्षाच्या आत अभिज्ञाच्या नवऱ्याला कर्करोगाचे निदान झाले होते.
-
रुग्णालयात व्यवस्थित उपचार घेतल्यानंतर मेहुल कर्करोगमुक्त झाला. याबाबत अभिज्ञाने सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली होती.
-
आज मेहुलच्या वाढदिवसानिमित्त अभिज्ञाने खास पोस्ट शेअर आपल्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करताना अभिज्ञाने त्याच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
-
“आयुष्यातील अनेक उतार-चढाव पार करुन आता तू पुन्हा एकदा उंच झेप घेण्यासाठी सज्ज आहेस आणि मी तुझ्या कायम पाठिशी आहे” असे अभिज्ञाने नवऱ्यासाठी लिहिले आहे.
-
इन्स्टाग्रामवर नवऱ्याबरोबर ती असंख्य फोटो शेअर करत असते.
-
अभिज्ञाने मेहुलच्या वाढदिवसानिमित्ता केलेल्या पोस्टवर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
-
मराठी कलाविश्वातील अभिज्ञाच्या अनेक मित्रमंडळींनी वाढदिवसानिमित्त मेहुलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
“तू पुन्हा एकदा उंच झेप…” अभिज्ञा भावेची नवऱ्याला खंबीर साथ, वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट
अभिज्ञा भावेने नवरा मेहुल पैच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
Web Title: Abhidnya bhave wished her husband mehul on his birthday by sharing social media post sva 00