Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gopi bahu tmkoc dayaben disha vakani to angoori bhabi shubhangi atre education of illeterate female characters of tv asc

गोपी बहू, अंगुरी भाभी ते दयाबेन, टीव्हीवरच्या ‘या’ १० अशिक्षित सुना खऱ्या आयुष्यात आहेत उच्चविद्याविभूषित

Education of Famous TV Bahu : जाणून घ्या छोट्या पद्यावरील ‘अशिक्षित’ सुनांचं शिक्षण.

May 21, 2023 14:27 IST
Follow Us
  • Education of Famous TV Bahu
    1/10

    छोट्या पद्यावरील अनेक सिरीयल अशा आहेत, ज्यामधील प्रमुख नायिका या आडाणी किंवा खूपच कमी शिकलेल्या दाखवण्यात आल्या आहेत. परंतु यापैकी बऱ्याच अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र उच्च शिक्षित आहेत. आज आम्ही तुम्हाला टीव्हीवरील अशा १० नायिकांची माहिती देणार आहोत, ज्या त्यांच्या सिरीयलमध्ये आडाणी आहेत, मात्र खऱ्या आयुष्यात त्या खूप शिकलेल्या आहेत.

  • 2/10

    अनुपमा या मालिकेत प्रमुख भूमिका निभावणारी रुपाली गांगुली हिने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. (Photo: Rupali Ganguly insta)

  • 3/10

    साथ निभाना साथिया मालिकेतील गोपी बहु या अशिक्षित सुनेची भूमिका करणारी जिया मानेक हिने पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. (Photo: Gia Manek insta)

  • 4/10

    भाबीजी घर पर हैं मधली ‘अंगुरी भाभी’ म्हणजेच शुभांगी अत्रे एमबीए ग्रॅज्युएट आहे. (Photo: Shubhangi Attre insta)

  • 5/10

    ये रिश्ता क्या कहलाता हैं मध्ये मंजिरीची भूमिका साकारणारी अमि त्रिवेदी हिने मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. (Photo:Ami Trivedi insta)

  • 6/10

    टीव्ही शो ‘इमली’तली सुंबुल तौकीर केवळ १९ वर्षांची आहे. ती सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. (Photo: Still from Imlie)

  • 7/10

    ‘इमली’मध्ये प्रमुख भूमिका साकारणारी मेघा चक्रवर्ती हिने कोलकाता विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. (Photo: Megha Chakraborty insta)

  • 8/10

    ‘फालतू’फेम निहारिका चौकसे केवळ १८ वर्षांची आहे. तीसुद्धा एका खासगी महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. (Photo: Niharika Choksey insta)

  • 9/10

    ‘साथ निभाना साथिया’ फेम देवोलीना भट्टाचार्य हिने नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशनन डिझायनिंगमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. (Photo: Devoleena Bhattacharjee insta)

  • 10/10

    तारक मेहता का उल्टा चश्मा मधील अशिक्षित दयाबेनची भूमिका साकारणरी दिशा वाकानी हिने ड्रमॅटिक आर्ट्समधून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. (Photo: Still From TMKOC)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gopi bahu tmkoc dayaben disha vakani to angoori bhabi shubhangi atre education of illeterate female characters of tv asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.