-
‘बिग बॉस १३’ फेम अभिनेत्री शहनाज गिल सध्या थायलंडमधील फुकेतमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
शहनाजने काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.
-
शहनाजला पंजाबची कतरीना कैफ म्हणूनही ओळखले जाते.
-
शहनाजने सोशल मीडियावर फुकेत ट्रिपमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
फुकेतच्या समुद्रकिनारी लाल ड्रेसमध्ये शहनाजने बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या बोल्ड लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
लाल ड्रेसमधील फोटोंना शहनाजने ‘It’s TAN O Clock…’ असं कॅप्शन दिले आहे.
-
लहान बाळासह फोटोंसाठी पोझ देताना शहनाज…
-
‘Pure Soul’ असं या क्युट फोटोला शहनाजने कॅप्शन दिले आहे.
-
फुकेतच्या निळ्याशार समुद्रकिनारी निवांत बसलेली शहनाज…
-
फुकेत ट्रिपमधील फोटोंना इन्स्टाग्रामवर आठ लाखांहून अधिक लाइक्स आहेत.
-
अनेकांनी शहनाजच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
-
शहनाजचा नवा शो ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ बराच गाजतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य : शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
Photos: फुकेतमध्ये शहनाज गिलचा बोल्ड लूक; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
शहनाजला पंजाबची कतरीना कैफ म्हणूनही ओळखले जाते.
Web Title: Bollywood actress shehnaaz gill phuket thailand vacation bold look viral on social media photos hd import sdn