• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni shared beatiful photos of her turkey trip sva

तुर्कीमध्ये साडी नेसून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केले हटके फोटोशूट; नेटकरी म्हणाले, “तिकडची पोरं बिघडली…”

तुर्कीमधील बलून्स कॅपाडोसिया या प्रसिद्ध जागेला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवऱ्यासह दिली भेट

Updated: May 30, 2023 14:11 IST
Follow Us
  • sonalee kulkarni
    1/12

    सोनाली कुलकर्णी तिचा नवरा कुणाल बेनोडेबरोबर सध्या तुर्कीमधील विविध जागांना भेट देत आहे.

  • 2/12

    अभिनेत्रीने नुकताच तिचा वाढदिवस तुर्कीमध्ये साजरा केला.

  • 3/12

    वाढदिवसानिमित्त सोनाली तुर्कीला गेल्याने तेथील सुंदर जागांचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/12

    तुर्कीमध्ये गेल्यावर सोनालीने चक्क साडी नेसून फोटो शूट केले आहे.

  • 5/12

    तुर्कीमधील बलून्स कॅपाडोसिया या प्रसिद्ध जागी सोनालीने नवऱ्यासह भेट दिली.

  • 6/12

    सोनालीच्या या फोटोवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.

  • 7/12

    मराठमोळ्या अप्सरेने तुर्कीमध्ये जाऊन साडी नेसल्याने नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 8/12

    “तिकडची पोरं बिघडली असतील साडीतली अप्सरा बघून…”, “खूप सुंदर सोनाली ताई…” अशा कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी सोनालीचे कौतुक केले आहे.

  • 9/12

    सोनालीच्या फोटोवर कमेंट करीत अनेकांनी तिला “दोन हजारांच्या नोटा तिकडून येताना संपवून ये…” असा मजेशीर सल्ला दिला आहे.

  • 10/12

    साडी नेसून केलेल्या फोटो शूटला सोनालीने सुंदर कॅप्शन दिले आहे.

  • 11/12

    बलून्स कॅपाडोसिया हे तुर्कीतील प्रसिद्ध ठिकाण असून अनेकजण याठिकाणी बलून राईडचा आनंद घेत फोटोशूट करतात.

  • 12/12

    अभिनेत्री लवकरच ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

TOPICS
सोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Marathi actress sonalee kulkarni shared beatiful photos of her turkey trip sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.