• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. arya amberkar photos from social media fans go mad sgk

चांद तू नभातला…! आर्या आंबेकरचा अस्सल मराठमोळा लूक, Photo पाहून चाहते घायाळ

Updated: July 10, 2023 15:52 IST
Follow Us
  • देखण्या रुपाची आणि गोड गळ्याची गायित्री म्हणजे आर्या आंबेकर.
    1/11

    देखण्या रुपाची आणि गोड गळ्याची गायित्री म्हणजे आर्या आंबेकर.

  • 2/11

    आर्या आंबेकरला तिच्या गायनामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. पण तिच्या गोड चेहऱ्यामुळेही ती सर्वांची लाडकी झाली आहे.

  • 3/11

    आर्या आंबेकर ही झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शो मुळे प्रसिद्धीझोतात आली. आर्या आंबेकर ही आज अनेकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे.

  • 4/11

    संगीत संयुक्त मानापमान या संगीत नाटकासाठी आर्या आंबेकरने सादरीकरण केले.

  • 5/11

    आर्याने २०१७ साली आलेल्या ती सध्या काय करते या चित्रपटातही काम केलं होतं. त्यामुळे तिचा अभिनयही प्रेक्षकांना फार आवडतो.

  • 6/11

    संगीत संयुक्त मानापमानमध्ये तिच्यासोबत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सुद्धा होते.

  • 7/11

    या नाटकासाठी तिने केलेली पारंपरिक वेशभुषा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

  • 8/11

    तिच्या या प्रयोगाला हजर राहिलेल्या अनेक प्रेक्षकांनीही तिच्या या पोस्टवर कमेंट केली आहे.

  • 9/11

    “खरंच सुरांवर तुझी कमांड आहे आर्या. उत्तम संगीतरचना, उत्कृष्ट गायन आणि एखाद्या प्रोफेशनल नाट्यकलाकाराप्रमाणे चेहऱ्यावरील हावभाव म्हणजे अप्रतिम, अशी प्रतिक्रिया या प्रेक्षकाने तिच्या या फोटोंखाली दिली आहे.

  • 10/11

    आर्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडू लागला आहे.

  • 11/11

    आर्याच्या प्रत्येक फोटोलाच लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत असतो. तिचे नवनवे फोटो पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर असतात.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi Newsमराठी संगीतMarathi Music

Web Title: Arya amberkar photos from social media fans go mad sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.