-   मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी बावकर आणि तेजश्री प्रधान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 
-  शिवानी आणि तेजश्रीने नुकताच एक पावसाळी ट्रेक केला आहे. (Photo: Vagabond Experiences/Instagram) 
-  या ट्रेकमधील काही फोटो आणि व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
-  शिवानी आणि तेजश्रीने माथेरानजवळील गार्बेट पॉईंट इथे ट्रेक केला. (Photo: Vagabond Experiences/Instagram) 
-  भिवपूरी रोड रेल्वे स्थानक ते गार्बेट पॉईंट हे अंतर ९.११ किमी आहे. (Photo: Vagabond Experiences/Instagram) 
-  गार्बेट पॉईंट हा ट्रेक जवळपास दोन तासांचा आहे. (Photo: Vagabond Experiences/Instagram) 
-  ‘मी माझ्या लाडक्या मैत्रिणीबरोबर जंगलात फिरतेय…’ असं कॅप्शन तेजश्रीने फोटोंना दिले. 
-  अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ‘You Two’ अशी कमेंट फोटोंवर केली आहे. 
-  शिवानी आणि तेजश्रीचे ट्रेकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: Vagabond Experiences/Instagram) 
-  मुंबई आणि पुण्याहून एका दिवसात जाऊन येण्यासारखा हा ट्रेक आहे. (Photo: Vagabond Experiences/Instagram) 
-  (सर्व फोटो सौजन्य : शिवानी बावकर आणि तेजश्री प्रधान / इन्स्टाग्राम) 
-  (हेही पाहा : तितीक्षा तावडे करतेय ‘दृश्यम २’ फेम अभिनेत्याला डेट? सोशल मीडियावर चर्चा) 
Monsoon 2023: शिवानी बावकरसह तेजश्री प्रधानचा पावसाळी ट्रेक; फोटो व्हायरल
भिवपूरी रोड रेल्वे स्थानक ते गार्बेट पॉईंट हे अंतर ९.११ किमी आहे.
Web Title: Marathi actress shivani baokar tejashri pradhan monsoon 2023 trek at garbett plateau matheran photos sdn