• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ravindra mahajani worked with son gashmeer mahajani in panipat carry on maratha and deool band movies hrc

Photos: रवींद्र महाजनींनी लेक गश्मीरबरोबर ‘या’ चित्रपटांमध्ये केलं होतं काम; हिंदी सिनेमाचाही समावेश

Ravindra Mahajani Death: गश्मीर महाजनी व रवींद्र महाजनी यांनी एकत्र काम केलेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Updated: July 15, 2023 10:22 IST
Follow Us
  • ravindra mahajani death
    1/9

    सुप्रसिद्ध मराठी अभिनेता गश्मीर महाजनीचे वडील व ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे.

  • 2/9

    रवींद्र महाजनी यांच्या निधनाबद्दल गश्मीरला पोलिसांनी माहिती दिली.

  • 3/9

    गश्मीर कामानिमित्त मुंबईत राहतो, तर त्याचे वडील तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात भाड्याने राहत होते.

  • 4/9

    गश्मीरने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीत करिअर केलं.

  • 5/9

    गश्मीर व रवींद्र महाजनी यांनी तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

  • 6/9

    गश्मीरच्या ‘कॅरी ऑन मराठा’मध्ये रवींद्र महाजनी यांनी भूमिका केली होती.

  • 7/9

    त्याशिवाय  ‘देऊळबंद’ चित्रपटात गश्मीर व रवींद्र महाजनी यांनी एकत्र काम केलं होतं.

  • 8/9

    बॉलीवूड चित्रपट ‘पानीपत’मध्येही ही बाप-लेकाची जोडी एकत्र झळकली होती.

  • 9/9

    (गश्मीर महाजनीचे फोटो इन्स्टाग्रामवरून साभार, रवींद्र महाजनींचे फोटो सोशल मीडियावरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ravindra mahajani worked with son gashmeer mahajani in panipat carry on maratha and deool band movies hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.