-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
आलियाने अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतीच आलियाने अॅमेझॉन प्राइमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासाठी आलियाने काळ्या रंगाची बांधणी साडी नेसली होती.
-
काळ्या साडीत आलियाचं सौंदर्य खुलले आहे.
-
आलियाच्या या फोटोंची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
-
आलिया लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
या चित्रपटात आलिया आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
-
आलिया सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
हा चित्रपट २७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट / इन्स्टाग्राम)
Photos: काळ्या बांधणी साडीत खुलले आलिया भट्टचं सौंदर्य; फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा
आलियाने अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
Web Title: Bollywood actress alia bhatt black bandhani saree for amazon prime event upcoming movie promotion photos sdn