-
अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
-
प्रार्थनाने अनेक गाजलेल्या मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतही प्रार्थनाने काम केले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर प्रार्थनाच्या सख्ख्या बहिणीची चर्चा सुरू आहे.
-
प्रार्थनाला मोठी बहीण असून तिचं नाव गायत्री वंशिल असं आहे.
-
गायत्रीने प्रार्थनाबरोबरचं अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
गायत्रीचं लग्न झाले असून तिला २० वर्षाचा मुलगा आहे.
-
प्रार्थनाची मोठी बहीण गायत्री अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे.
-
या फोटोमध्ये गायत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
-
प्रार्थना आणि गायत्री दोघी सोशल मीडियावर चांगल्याचं सक्रिय असतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहरे आणि गायत्री वंशिल / इन्स्टाग्राम)
Photos: प्रार्थना बेहरेच्या सख्ख्या बहिणीची सोशल मीडियावर चर्चा; ग्लॅमरस लूकने वेधलं लक्ष
प्रार्थनाला मोठी बहीण असून तिचं नाव गायत्री वंशिल असं आहे.
Web Title: Marathi actress prarthana behere sister gayatri vanshil glamorous look seeking attention on social media photos sdn