• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how did bhumi pednekar lose 32 kg weight know her diet plan workout tips asc

भूमी पेडणेकरने उपाशी राहून नव्हे, ‘असं’ घटवलं ३२ किलो वजन; जाणून घ्या अभिनेत्रीचा ‘फॅट टू फिट’ प्रवास

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने तिच्या पहिल्या चित्रपटानंतर तब्बल ३२ किलो वजन घटवलं आहे.

July 18, 2023 19:07 IST
Follow Us
  • how did bhumi pednekar lose 32 kg weight
    1/7

    बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधली फिट अभिनेत्री भूमी पेडणेकर एकेकाळी तिच्या लठ्ठपणामुळे ट्रोल होत होती. ‘जोर लगा के हईशा’ या तिच्या पदार्पणाच्या चित्रपटात तिने एका लठ्ठ महिलेचीच भूमिका साकारली होती. परंतु नंतर तिने तिचं वजन कमी केलं. (PC – @bhumipednekar/insta)

  • 2/7

    भूमी पेडणेकरने तब्बल ३२ किलो वजन घटवलं आहे. अनेकांना वाटतं कमी आहार घेऊन अथवा उपाशी पोटी राहून तिने वजन कमी केलं असेल. परंतु हे खोटं असून भूमीने उत्तम डाएट प्लॅन आणि वर्काऊटद्वारे वजन कमी केलं आहे. (PC – @bhumipednekar/insta)

  • 3/7

    भूमीने स्वतः वजन कमी केलं असलं तरी ती नेहमी म्हणते की, आपलं जसं शरीर आहे त्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. (PC – @bhumipednekar/insta)

  • 4/7

    भूमीने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा तिचं वजन ९० किलो इतकं होतं. पहिल्या चित्रपटासाठी तिने ३० किलो वजन वाढवलं आणि नंतर कमी देखील केलं. (PC – @bhumipednekar/insta)

  • 5/7

    वजन कमी करण्यासाठी तिने उत्तम डाएट प्लॅन फॉलो केला होता. भूमीने सांगितलं की ती सकाळी रिकाम्या पोटी चहा पित नाही, ती दुधाबरोबर तीन बिस्कीटं खाते. (PC – @bhumipednekar/insta)

  • 6/7

    त्यानंतर भूमी नाश्ता करते. ज्यामध्ये ग्रिल्ड सँडविच खाते. ती खूप संतुलित डाएट करते. (PC – @bhumipednekar/insta)

  • 7/7

    वर्कआऊटमध्ये ती धावते तसेच स्ट्रेंथ ट्रेनिंग घेते. तसेच जिममध्ये नेहमीचा वर्कआऊट करते. (PC – @bhumipednekar/insta)

TOPICS
भूमी पेडणेकरBhumi Pednekarमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: How did bhumi pednekar lose 32 kg weight know her diet plan workout tips asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.