• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor looks stunning in shimmery gown bawaal actress latest photoshoot asc

चमचमती मासोळीच जणू! जान्हवी कपूरच्या हॉट फोटोशूटने उडवली चाहत्यांची झोप

अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नवीन फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधले काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

July 20, 2023 18:36 IST
Follow Us
  • Janhvi Kapoor looks stunning in shimmery gown
    1/8

    बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘बवाल’मुळे चर्चेत आहे. ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. Source: @janhvikapoor/instagram)

  • 2/8

    या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवीने नवीन फोटोशूट केलं आहे. यापैकी काही फोटो तिने तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Source: @janhvikapoor/instagram)

  • 3/8

    चमचमणारा सिल्व्हर गाऊन घालून जान्हवीने फोटोशूट केलं आहे. (Source: @janhvikapoor/instagram)

  • 4/8

    जान्हवी या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसतेय. (Source: @janhvikapoor/instagram)

  • 5/8

    हा गाऊन घालून तिने एकापेक्षा एक मनमोहक पोज देत फोटोशूट केलं आहे. (Source: @janhvikapoor/instagram)

  • 6/8

    या शिमरी गाऊनमध्ये अभिनेत्रीने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. (Source: @janhvikapoor/instagram)

  • 7/8

    जान्हवीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. (Source: @janhvikapoor/instagram)

  • 8/8

    जान्हवीच्या या गाऊनमधील अनेक व्हिडीओ तिच्या फॅन पेजवर पाहायला मिळाले आहेत. (Source: @janhvikapoor/instagram)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi Kapoorमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Janhvi kapoor looks stunning in shimmery gown bawaal actress latest photoshoot asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.