-
श्रिया सरन हे मनोरंजन विश्वातलं प्रसिद्ध नाव आहे. श्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे. (Source: @shriya_saran1109/instagram)
-
श्रियाला बॉलिवूडसह संपूर्ण भारतात खरी प्रसिद्धी मिळाली ती अजय देवगनच्या ‘दृष्यम’, ‘दृष्यम २’ या चित्रपटांमुळे.
-
श्रिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. (Source: @shriya_saran1109/instagram)
-
अलिकडेच श्रियाने नवीन फोटोशूट केलं आहे. त्यातले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Source: @shriya_saran1109/instagram)
-
यावेळी दृष्यम फेम अभिनेत्री डीपनेक हाय स्लिट ड्रेसमध्ये बोल्ड अवतारात दिसत आहे. (Source: @shriya_saran1109/instagram)
-
या ड्रेसमध्ये श्रियाने तिची फिट आणि कर्वी फिगर फ्लॉन्ट केलीय. (Source: @shriya_saran1109/instagram)
-
श्रियाने या फोटोशूटसाठी सुंदर पोज दिल्या आहेत. (Source: @shriya_saran1109/instagram)
-
श्रियाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. (Source: @shriya_saran1109/instagram)
Photos : श्रिया सरनचा स्लिट ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार, फिगर पाहून चाहते घायाळ
अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट करून त्यातले काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Shriya saran shared glamorous photos high slit dress asc