• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. veteran marathi actor jayant savarkar passed away hrc

१०० पेक्षा जास्त नाटकं, मराठी अन् हिंदी सिनेमांमध्ये दमदार भूमिका; जयंत सावरकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी

Jayant Savarkar Passed Away: सहा दशके सिनेसृष्टीत कार्यरत जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

Updated: July 24, 2023 13:56 IST
Follow Us
  • Jayant-Savarkar 1
    1/9

    मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ नेते जयंत सावरकर यांचं निधन झालं आहे. ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • 2/9

    मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात सात दशकांहून अधिक काळ जयंत सावरकर कार्यरत होते. जयंत सावरकर यांचा जन्म १९३६ मध्ये गुहागरमध्ये झाला होता. 

  • 3/9

    आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची बारा वर्षे त्यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. त्याचवेळी ते नोकरीही करत होते. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केलं.

  • 4/9

    १०० पेक्षा जास्त नाटकांमध्ये, तर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा कौस्तुभ आणि मुलगी सुवर्णा तसंच सुषमा असं कुटुंब आहे. 

  • 5/9

     जयंत सावरकर यांनी तीसपेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्येही भूमिका केल्या होत्या.

  • 6/9

    ९७ व्या नाट्य परिषदेचं अध्यक्षपदही जयंत सावरकर यांनी भुषवलं होतं.

  • 7/9

    जयंत सावरकर यांनी ‘अपराध मीच केला’, ‘अपूर्णांक’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’, ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सूर्यास्त’, ‘सूर्याची पिल्ले’ अशा एकाहून एक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं आहे.

  • 8/9

    जयंत सावरकर हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात वास्तव्य करत होते.

  • 9/9

     जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर उद्या (२५ जुलै) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Veteran marathi actor jayant savarkar passed away hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.