-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्मिता शेवाळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
स्मिताने नुकतेच भर पावसात सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्मिताने काळ्या रंगाची प्रिंटेड साडी नेसली आहे.
-
काळ्या प्रिंटेड साडीवर स्मिताने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
‘Even Her Vibe Is Pretty’ असं कॅप्शन स्मिताने या फोटोशूटला दिले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्मिताने हलका मेकअप लूक केला आहे.
-
नदीकिनारी बसून स्मिताने फोटोंसाठी खास पोझ दिल्या आहेत.
-
‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून स्मिताने पदार्पण केले.
-
स्मिताने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
स्मिताचे यूट्यूबवर चॅनेलदेखील आहे.
-
यूट्यूबवर स्मिताचे तीन लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
-
स्मिता सध्या स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ मालिकेत काम करत आहे.
-
स्मिताचा सोशल मीडियावर चाहतावर्ग मोठा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्मिता शेवाळे / इन्स्टाग्राम)
Photos: ‘चिंब भिजलेले, रूप सजलेले…’ भर पावसात स्मिता शेवाळेचं सुंदर फोटोशूट
स्मिताने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Web Title: Marathi actress smita shewale enjoying rain photoshoot wearing black printed saree beautiful photos sdn