-
अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की त्यातील अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीत येण्याआधी आपले खरे नाव बदलले आहे.
-
चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटात येण्यापूर्वी आपले खरे नाव बदलले.
-
आज आपण अशाच काही लोकप्रिय कलाकार आणि त्यांची खरी नावे जाणून घेऊया.
-
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरिओम भाटिया असे आहे.
-
प्रसिद्ध रपर आणि गायक बादशाहचे खरे नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया असे आहे.
-
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफचे खरे नाव कतरिना टरकॉटा असे आहे.
-
‘शेरशाह’, ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या कियारा अडवाणीचे खरे नाव आलिया अडवाणी असे आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री प्रीती झिंटाचाही या यादीत समावेश आहे. प्रीती झिंटाचे खरे नाव प्रीतम सिंह झिंटा असे आहे.
-
बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या शिल्पा शेट्टीचे खरे नाव अश्विनी शेट्टी असे आहे.
-
बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाशमी असे आहे.
-
बॉलिवूडचा हँडसम हंक टायगर श्रॉफचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. (Photos : Instagram)
PHOTOS: कुणाचं ‘हेमंत’ तर कुणाचं ‘प्रीतम’; ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांची खरी नावं माहितीय का?
तुम्हाला माहीत आहे का, की अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीत येण्याआधी आपले खरे नाव बदलले आहे.
Web Title: Do you know the real names of these famous bollywood actors and actresses pvp