-
खुशी कपूरने नुकतेच तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
या फोटोंमध्ये श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर खूपच सुंदर दिसत आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
मोठी बहीण जान्हवी कपूरप्रमाणेच खुशीचे लूकही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
खुशी कपूर ही साडी प्रेमी आहे, असं दिसतंय, कारण अनेकदा साडीतले फोटो शेअर करत असते. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
नेटीझन्सनी यावर कमेंट करून म्हटलंय, या साडीत खुशी कपूर एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
अभिनेत्री खुशी कपूर लवकरच तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘द आर्चीज’ या चित्रपटातून करणार आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
चित्रपटांमध्ये येण्याआधीच खुशीचे खूप चाहते आहेत. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर तिचे किलर लूक ऑनलाइन शेअर करत असते. (PC : Khushi Kapoor Instagram)
खुशी कपूरचे साडीतले फोटो पाहून नेटीझन्सकडून जान्हवीशी तुलना, वडील बोनी कपूर कमेंट करत म्हणाले…
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूरने इन्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Khushi kapoor latest photos on instagram bollywood boney kapoor commets ieghd import asc