• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. khushi kapoor latest photoshoot in ice blue saree khushi kapoor debut movie as ieghd import asc

खुशी कपूरचा देसी लूक, लाखो रुपयांची साडी नेसून वेधलं चाहत्यांचं लक्ष

Khushi Kapoor Latest Photoshoot in Saree : खुशी कपूर ‘द आर्चिज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, मात्र चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती तिच्या सुंदर आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. अलीकडेच खुशी कपूरने साडी नेसून देसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत

Updated: August 10, 2023 22:00 IST
Follow Us
  • khushi kapoor | khushi kapoor photoshoot | Khushi Kapoor Latest Photoshoot | khushi kapoor saree look | khushi kapoor movie | khushi kapoor desi look
    1/10

    दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर सध्या सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)

  • 2/10

    खुशी कपूरने नुकतेच इन्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (PC : Khushi Kapoor Instagram)

  • 3/10

    खुशी कपूर या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)

  • 4/10

    मोठी बहीण जान्हवी कपूरप्रमाणेच खुशीचे लूकही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (PC : Khushi Kapoor Instagram)

  • 5/10

    आई आणि मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत खुशीसुद्धा लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)

  • 6/10

    खुशी कपूर ही साडी प्रेमी आहे, असं तिचं सोशल मीडिया अकाऊंट पाहून वाटतं. कारण अनेकदा ती साडीतले फोटो शेअर करत असते. (PC : Khushi Kapoor Instagram)

  • 7/10

    नेटीझन्सनी यावर कमेंट करून म्हटलंय, या साडीत खुशी कपूर स्वर्गातल्या अप्सरेसारखी दिसत आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)

  • 8/10

    खुशी कपूर लवकरच ‘द आर्चीज’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करणार आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)

  • 9/10

    चित्रपटांमध्ये येण्याआधीच खुशीचे खूप चाहते आहेत. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर तिचे किलर लूक ऑनलाइन शेअर करत असते. (PC : Khushi Kapoor Instagram)

  • 10/10

    खुशी कपूरचे इन्स्टाग्रामवर ११ लाख फॉलोवर्स आहेत. (PC : Khushi Kapoor Instagram)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi Kapoorमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Khushi kapoor latest photoshoot in ice blue saree khushi kapoor debut movie as ieghd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.