• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. independence day special top movies gadar uri shershaah mb ieghd import asc

URI ते Shershaah, स्वातंत्र्यदिनी पाहा ‘हे’ ८ देशभक्तीपर चित्रपट

Independence Day Movies : आज १५ ऑगस्ट, हा दिवस देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. भारत आज आपला ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या खास प्रसंगी तुम्ही घरी काही देशभक्तीपर चित्रपट पाहू शकता.

August 15, 2023 13:48 IST
Follow Us
  • विकी कौशलचा चित्रपट 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'
    1/8

    विकी कौशलचा चित्रपट ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’

  • 2/8

    केसरी हा अ‍ॅक्शन वॉरवर आधारित चित्रपट आहे. अक्षय कुमारबरोबर यात परिणीती चोप्राही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

  • 3/8

    सलमान खानचा ‘जय हो’ हा एक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे.

  • 4/8

    अजय देवगनचा सुपरहिट चित्रपट ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ हा शहीद भगतसिंग यांचा बायोपिक आहे.

  • 5/8

    सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

  • 6/8

    आजच्या या खास दिवशी बॉबी देओल आणि प्रिती झिंटाचा ‘सोल्जर’ हा चित्रपटही पाहता येईल.

  • 7/8

    या यादीतून सनी देओलच्या ‘गदर’ चित्रपटाचं नाव वगळणं अवघड आहे. आजच्या दिवशी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

  • 8/8

    सनी देओलचा सुपरहिट चित्रपट ‘मा तुझे सलाम’ तुम्हाला भावूक करेल.

TOPICS
मनोरंजन बातम्या
Entertainment News
स्वातंत्र्य दिन २०२४
Independence Day 2024

Web Title: Independence day special top movies gadar uri shershaah mb ieghd import asc

IndianExpress
  • ‘Sanjay wanted Emergency lifted before elections, Mrs Gandhi said no’: Kamal Nath
  • PM interacts with Shubanshu Shukla: Your journey is ‘shubharambh’ of a new age
  • Why US refused to use bunker-buster bombs at Iran’s deepest nuclear site Isfahan
  • Kolkata rape case: Abrasion marks found around neck, body of student, says medical report
  • In separate incidents, two men arrested in Delhi for killing their fathers
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.