Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhadipa kande pohe fame marathi actress bhagyashree limaye photoshoot at udaipur rajasthan sdn

Photos: ‘भाडिपा’ फेम अभिनेत्रीचे उदयपूरमध्ये सुंदर फोटोशूट

‘घाडगे & सून’ या मालिकेतून भाग्यश्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

August 18, 2023 11:02 IST
Follow Us
  • Bhagyashree Limaye Udaipur Photoshoot
    1/12

    ‘भाडिपा’ फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या उदयपूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

  • 2/12

    उदयपूरमध्ये भाग्यश्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 3/12

    या फोटोंमध्ये भाग्यश्रीने सोनेरी रंगाचा टॉप आणि पिवळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे.

  • 4/12

    भाग्यश्रीच्या फोटोशूटवर अभिनेत्री स्पृहा जोशीने ‘Sundaraaaa’ अशी कमेंट केली आहे.

  • 5/12

    या फोटोशूटला भाग्यश्रीने #LakeCity हा हॅशटॅग दिला आहे.

  • 6/12

    भाग्यश्रीच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

  • 7/12

    भाग्यश्री सध्या ‘भाडिपा’च्या ‘कांदे पोहे’ या कार्यक्रमात काम करत आहे.

  • 8/12

    ‘घाडगे & सून’ या मालिकेतून भाग्यश्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

  • 9/12

    भाग्यश्रीने २०१४ साली ‘श्रावण क्वीन’चा किताब जिंकला होता.

  • 10/12

    अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी भाग्यश्री आयटी कंपनीत नोकरी करत होती.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री लिमये / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : सैफ अली खानने संपूर्ण कुटुंबासह साजरा केला वाढदिवस; सारा म्हणाली ‘माझ्या…’)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bhadipa kande pohe fame marathi actress bhagyashree limaye photoshoot at udaipur rajasthan sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.