-
लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
या कार्यक्रमासाठी मृण्मयीने अस्सल मराठमोळा लूक केला आहे.
-
हिरव्या रंगाची खणाची साडी आणि पदरावर सुंदर अशी मोराची एम्ब्रॉयडरी आहे.
-
साडीतील लूकवर मृण्मयीने मोत्यांच्या दागिन्यांनी साज केला आहे.
-
‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या आधीच्या पर्वाच सूत्रसंचालनही मृण्मयीनेच केले होते.
-
मृण्मयी लवकरच ‘सुभेदार- गड आला पण…’ चित्रपटात दिसणार आहे.
-
या चित्रपटात मृण्मयी ‘केशर’ची भूमिका साकारणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे / इन्स्टाग्राम)
Photos: खणाची साडी, मोत्यांच्या दागिन्यांचा साज…; मृण्मयी देशपांडेचा अस्सल मराठमोळा लूक
मृण्मयी लवकरच ‘सुभेदार- गड आला पण…’ चित्रपटात दिसणार आहे.
Web Title: Sa re ga ma pa lil champs 2023 mrunmayee deshpande rao green khun saree pearl jewellery photos sdn