-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
हिनाने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी हिनाने भगव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर हिनाने भरजरी कुंदनच्या दागिन्यांनी साज केला आहे.
-
या फोटोशूटला हिनाने ‘क्लासिक’ असे कॅप्शन दिले आहे.
-
हिनाच्या निखळ हास्यावर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील ‘अक्षरा’ या भूमिकेने हिनाला प्रसिद्धी मिळवून दिली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : हिना खान / इन्स्टाग्राम)
Photos: भगवा लेहंगा, निखळ हास्य अन्… छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीचा ‘क्लासिक’ लूक
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील ‘अक्षरा’ या भूमिकेने हिनाला प्रसिद्धी मिळवून दिली होती.
Web Title: Television actress hina khan photoshoot in orange lehenga heavy jewellery classic look photos sdn