• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kavyaanjali sakhi saavali tv serial anjali mangalagaur celebration traditonal look prapti redkar kashmira kulkarni photos sdn

Photos: प्रसिद्ध मालिकेमध्येही मंगळागौरीचा थाट, अशी साजरी झाली ‘काव्या’ची मंगळागौर

श्रावण म्हटला, की हिरव्यागार रंगाने नटलेला निसर्ग आणि ऊनपावसाचा खेळ!

Updated: August 24, 2023 13:38 IST
Follow Us
  • KavyaAnjali Sakhi Saavali Mangalagaur Photos
    1/18

    काही महिन्यांपूर्वी कलर्स मराठीवर ‘काव्यांजली – सखी सावली’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

  • 2/18

    ‘काव्यांजली’ मालिकेत एकमेकींवर प्रेम करणाऱ्या दोन जिवाभावाच्या बहिणींची गोष्ट आहे.

  • 3/18

    अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी ‘काव्या प्रभुदेसाई’ची भूमिका साकारत आहे.

  • 4/18

    ‘अंजली दिवेकर’ची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारत आहे.

  • 5/18

    मालिकेत या दोघी चुलत बहिणी असल्या तरीदेखील त्यांचं नातं आई-मुलीसारखं आहे.

  • 6/18

    ‘अंजली’चा जन्म झाल्यापासून ती ‘काव्या’ची मानसकन्या झाली.

  • 7/18

    ‘काव्या’चं लग्न झाल्यावर ‘अंजली’ने घराची जबाबदारी उचलली आहे.

  • 8/18

    नुकतीच या मालिकेत ‘काव्या’ची मंगळागौर साजरी करण्यात आली.

  • 9/18

    ‘काव्या’च्या मंगळागौरसाठी सर्वजणी सजल्या आहेत.

  • 10/18

    श्रावण हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा पवित्र महिना.

  • 11/18

    मंगळागौरीसाठी ‘काव्या’ने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

  • 12/18

    श्रावण म्हटला, की हिरव्यागार रंगाने नटलेला निसर्ग आणि ऊनपावसाचा खेळ!

  • 13/18

    या उत्साहाच्या वातावरणात मंगळागौरीचे खेळ वेगळाच रंग भरतात.

  • 14/18

    ‘अंजली’ने मंगळागौरीसाठी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

  • 15/18

    मंगळागौर या व्रताची परंपरा महाराष्ट्रासह भारताच्या अनेक भागांत आढळते.

  • 16/18

    ‘काव्या’ आणि ‘अंजली’ने नऊवारी साडीवर मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.

  • 17/18

    (सर्व फोटो सौजन्य : कश्मीरा कुलकर्णी आणि प्राप्ती रेडकर / इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (हेही पाहा : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘ईशा’च्या मेहेंदी सोहळ्यातील खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Kavyaanjali sakhi saavali tv serial anjali mangalagaur celebration traditonal look prapti redkar kashmira kulkarni photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.