• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rahul vaidya wife disha parmar baby shower celebration with family and friends cake decorations inside photos sdn

Inside Photos: फुग्यांची सजावट अन् धमाल खेळ…; असं पार पडलं दिशा परमारचं बेबी शॉवर

या फोटोंमध्ये दिशाने फिकट जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Updated: August 25, 2023 15:39 IST
Follow Us
  • Disha Parmar Vaidya Baby Shower
    1/15

    टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य लवकरच आई-बाबा होणार आहेत.

  • 2/15

    सोनोग्राफीचा फोटो शेअर करत त्या दोघांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली होती.

  • 3/15

    नुकतेच दिशासाठी तिच्या मित्र-मैत्रिणींनी बेबी शॉवरचे आयोजन केले होते.

  • 4/15

    दिशाने सोशल मीडियावर या बेबी शॉवरचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

  • 5/15

    या फोटोंमध्ये दिशाने फिकट जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

  • 6/15

    दिशाच्या बेबी शॉवरसाठी खास केक आणला होता.

  • 7/15

    Welcome To Dishul’s Baby Shower असं बॅनर लावण्यात आले होते.

  • 8/15

    दिशाच्या बेबी शॉवरसाठी फुग्यांची सजावट करण्यात आली होती.

  • 9/15

    आई होण्याचा आनंद दिशाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

  • 10/15

    सध्या दिशा तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे.

  • 11/15

    दिशा आणि राहुल यांनी १६ जुलै २०२१ रोजी लग्नगाठ बांधली.

  • 12/15

    राहुलने दिशाला ‘बिग बॉस’ १४ मध्ये असताना प्रपोज केले होते.

  • 13/15

    ‘प्यार का दर्द है…’ या मालिकेतून दिशाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : दिशा परमार/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : लाल रंगाच्या कॉटन-सिल्क ड्रेसमध्ये मराठी अभिनेत्रीचा सुंदर लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Rahul vaidya wife disha parmar baby shower celebration with family and friends cake decorations inside photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.